मध्य रेल्वे

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांबपल्ल्याच्या गाड्या थांबविल्यात

मध्य रेल्वेची वाहतूक आज पहाटे 4.45 वाजता विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा-आंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवेबरोबरच लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प आहे.

Nov 26, 2016, 07:27 AM IST

रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेमार्गावरील ठाकुर्ली स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये.

Nov 5, 2016, 09:08 AM IST

मध्य रेल्वेवर आज 9 तासांचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकात आज तब्बल 9 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Oct 23, 2016, 09:32 AM IST

रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वेवर सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 दरम्यान तर हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात आलाय तर मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर नऊ तासांचा पावर ब्लॉक घेण्यात आलाय. 

Oct 9, 2016, 09:38 AM IST

कुर्ला येथे रुळाला तडे, मध्य रेल्वे विस्कळीत

कुर्ला स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. जलद मार्गावरील सेवा धिम्या मार्गावर वळविण्यात आल्याने लोकल वाहतूक उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय.

Oct 8, 2016, 10:44 AM IST

मुंबईत पावसाचा जोर, मध्य रेल्वेची वाहतूक लेट

मुंबईसह उपनगरात पावसाचा दिवसभरात जोर वाढला आहे. मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या लोकलला बसला आहे. या मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

Sep 20, 2016, 07:07 PM IST

मुंबईकरांनो, उद्या 'महा'मेगाब्लॉक बरं का!

मध्य रेल्वे मार्गावर दिवा इथल्या कट-कनेक्शनच्या कामासाठी घेण्यात येणारा दहा तासांचा पहिला महा-मेगाब्लॉक रविवारी घेण्यात येणार आहे.

Sep 17, 2016, 11:24 AM IST

मध्य रेल्वेची खुषखबर, दिवा रेल्वे स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आणि दिवावासीयांसाठी खुषखबर आहे. नोव्हेंबरपासून दिवा रेल्वे स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार आहे. 

Sep 13, 2016, 04:07 PM IST

मध्यरेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.. आता ट्रॅक दुरूस्त करण्याचं काम संपलं असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र उशिरानं धावत आहेत.  

Aug 26, 2016, 10:42 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दादर-माटुंगा दरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या नोकदार वर्गाचे प्रचंड हाल झाले आहेत.

Aug 26, 2016, 07:07 PM IST

खूशखबर! गणशोत्सवासाठी मध्य रेल्वे सोडणार अधिक गाड्या

 गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केली आहे. गणेशोत्सवासाठी पनवेल ते चिपळूण गाड्या सोडल्या जाणार आहेत.

Aug 20, 2016, 11:00 AM IST