मध्य रेल्वे

मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Sep 10, 2017, 10:30 AM IST

मध्य रेल्वे लवकरच टुरिस्ट कोच सेवेत आणणार

 मध्य रेल्वे लवकरच टुरिस्ट कोच सेवेत आणणार आहे. या डब्याचं छत काचेचं असणार आहे. भारतीय रेल्वे कारखानातर्फे हे विस्टा डोम कोच विकसीत करण्यात आलेत. 

Sep 9, 2017, 05:56 PM IST

कोकण आणि मध्य रेल्वेच्या टोलवा-टोलवीत प्रकल्पग्रस्तांचं मरण

कोकण रेल्वे येऊन आज २५ वर्षे झाली तरी प्रकल्पग्रस्तांची परवड आजही सुरू आहे. शासनाकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याने अखेर त्यांनी आता आंदोलनाचे शस्त्र उगारलंय. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आज पेण रेल्वे स्थानकाबाहेर उपोषण केले.

Sep 8, 2017, 10:37 PM IST

मध्य रेल्वे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहतेय का?

आज सलग चौथ्या दिवशी कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. 

Sep 1, 2017, 05:18 PM IST

मध्य रेल्वेचा खेळखंडोबा, वासिंद स्थानकात रेलरोको

आज सलग चौथ्या दिवशी कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. लोकल सेवा ठप्प असल्यानं आज सकाळी संतप्त प्रवाशांनी वासिंद स्थानकात रेलरोको आंदोलन सुरू केले. प्रवाशांनी दादर-अमृतसर एक्स्प्रेस धरली रोखून आहे.

Sep 1, 2017, 08:59 AM IST

मध्य रेल्वे लोकल कुर्ला येथे का रखडली होती, खरं कारण!

मंगळवारी अतिवृष्टीने मुंबईला झोडपून काढताना जलमय करुन टाकले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तिनतेरा वाजले आणि धावणाऱ्या मुंबईला फुल स्टॉप लावला. 

Aug 31, 2017, 01:13 PM IST