मुंबई : मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मात्र आनंदाची बातमी असून, या मार्गावर कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक असणार नाही.
Oct 29, 2017, 08:29 AM ISTमुंबई । मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर लोकलच्या १८ फेऱ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 03:23 PM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सेंट्रल लाईनवरील प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आपल्या गाड्यांच्या १८ फेऱ्या वाढण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 26, 2017, 08:13 PM ISTमध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, हार्बर, ट्रान्स हार्बर नियमित
रविवारच्य सुट्टीचे प्लॉनिंग करून घराबाहेर पडणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉकचा अडथळा येणार आहे. तर, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
Oct 22, 2017, 08:51 AM ISTमुंबई | वांगणीनजीक रेल्वेरूळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 01:29 PM ISTमध्य रेल्वे विस्कळीत, भाऊबीजेला प्रवाशांना मनस्ताप
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेय. त्यामुळे २० ते २५ मिनिटांनी गाड्या उशिराने धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना ऐन भाऊबीजेच्या दिवशी बसत आहे.
Oct 21, 2017, 11:38 AM ISTएका बॅनरने मध्य रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटली..
आधीच अनेक समस्यांच शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मरेला कोलमडायला काल विचित्र कारण कारणीभूत ठरले. जोरदार वाऱ्याने उडालेला एक बॅनर रेल्वे मार्गावरून वेगाने जात असलेल्या दुरंतो एक्स्प्रेसच्या पेंटग्राफमध्ये जाऊन अडकला. त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली.
Oct 17, 2017, 09:12 AM ISTकसारा-उंबरमाळी दरम्यान मेल इंजिनात बिघाड, मध्य रेल्वे विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्टेशनदरम्यान पंजाब मेलच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Oct 11, 2017, 10:15 AM ISTमध्य रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फेऱ्या
पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेऱ्या सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत. या सर्व लोकल ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत.
Oct 11, 2017, 09:46 AM ISTरविवारी मध्य - हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक
रविवारी ८ ऑक्टोबर, २०१७ रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल... त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनानं सूचना जारी केलीय.
Oct 6, 2017, 11:00 PM ISTगुडन्यूज : मध्य रेल्वे ७४ स्थानकांवर बसविणार सरकते जिने
मध्य रेल्वेने येत्या काही महिन्यांत विविध स्थानकांवर ७४ नवीन सरकते जिने बसविण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसाराप्रमाणेच हार्बरवर मार्गावरही सरकते जिने बसवले जाणार आहेत.
Sep 26, 2017, 11:42 AM ISTमुंबईकरांनो, रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती आणि इतर कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Sep 24, 2017, 08:45 AM ISTमुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस
मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस झालाय. वांद्रे, अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसानं हजेरी लावलीये.
Sep 19, 2017, 06:35 PM ISTमध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर ५ वर्षात ४५ नवी स्टेशन्स
मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर येत्या पाच वर्षात ४५ नवी स्थानकं तयार करण्यात येणार आहेत.. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.
Sep 17, 2017, 02:18 PM ISTमध्य रेल्वेची गुडन्यूज, लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरु करणार
मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी खास सुविधा मिळणार आहे. गर्दीच्या स्थानकांवरून लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरू होणार आहेत. हा प्रवाशांना मोठा दिलासा आहे.
Sep 15, 2017, 04:19 PM IST