त्वचेवर काळे डाग असतील तर सावधान, 'या' गंभीर आजाराचे संकेत
Black Spots on Skin : त्वचेवर काळे, लाल, पिवळे डाग दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं.
Nov 14, 2023, 01:41 PM IST
धोका वाढतोय! प्रत्येक चौथा मुंबईकर 'या' शारीरिक व्याधीनं ग्रस्त
Mumbai People Health News : घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचं आरोग्याकडे मात्र प्रचंड दुर्लक्ष होताना दिसत आहे. एका निरीक्षणातून समोर आलेली आकडेवारी सावध करणारी.
Sep 30, 2023, 12:30 PM IST
Diabetes रुग्णांसाठी 'गोड' बातमी; साखर खाता येणार फक्त...
Diabetes patients : मधुमेहाची लागण झाल्यानंतर पहिला बदल होतो तो म्हणजे साखरेचं सेवन बंद होणं. पण, यासाठीही पर्याय आहे हे तुम्हाला माहितीये?
Sep 30, 2023, 10:40 AM ISTशास्त्रज्ञांनी सांगितली Diabetes ची 2 प्रमुख कारणं, 5 सवयींनी टळेल धोका
How To Prevent Of Diabetes : 100 कोटी लोकांना मधुमेहाच्या आजाराने ग्रासलं आहे. मधुमेहाला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. हा आजार होण्यामागे शास्त्रज्ञांनी प्रमुख कारणं सांगितली आहेत.
Jul 26, 2023, 09:37 AM ISTDiabetes: डायबिटीज रुग्णांसाठी लिंबू जालीम औषध, अशा 5 प्रकारे करता येतो वापर
Jun 22, 2023, 07:40 AM ISTFoods For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावे?
जर तुम्ही मधुमेह रुग्ण असाल तर कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.
Jun 15, 2023, 12:40 PM ISTभारतात मधुमेहाचा विस्फोट! 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह,अहवालात धक्कादायक माहिती समोर
ICMR Diabetes Study Cases: भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटातील चरबी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केला आहे.
Jun 12, 2023, 12:49 PM ISTमुंबईकरांनो काळजी घ्या! उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ, अशी घ्यावी काळजी
Diabetes : वाढत्या तापमानाचा मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यावर किंवा कामावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घ्या...
May 31, 2023, 05:33 PM ISTतुम्हालाही मधुमेहाचा त्रास? मग 'हे' फळ आवर्जुन खा!
Health Tips : सध्या अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह हा आयुष्यभर चालणारा आजार असून जेव्हा जेव्हा साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा विविध जीवघेण्या आजारांचा धोका असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील साखरेची पातळी तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असते.
May 29, 2023, 04:57 PM ISTHealth Tips : तुम्हालाही 'या' वाईट सवयी असतील, तर शुगर वाढलीच समजा!
Diabetes : सध्याच्या धावपळीच्या जीवनात मधुमेहाचा आजार झपाट्याने वाढत आहे.गेल्या काही वर्षात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वाढत्या वयामुळे आणि कौटुंबिक इतिहासामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
May 26, 2023, 05:34 PM ISTमधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या समस्यांवर 'ही' भाजी ठरते रामबाण उपाय
Best Foods For Diabetes:अमुक एक भाजी किंवा त्या भाजीपासून बनवलेला तमुक एक पदार्थ न खाण्याची पटण्याजोगी कारणं मग आपण देऊ लागतो. तुम्हीही असं केलंच असेल ना?
May 25, 2023, 10:57 AM ISTडायबिटीज रुग्णांनी नारळ पाणी प्यावे की नाही? साखर वाढेल की कमी होईल, जाणून घ्या
Coconut Water : अनेकांचा मनात एक प्रश्न असतो की डायबिटीज (Diabetes) रुग्णांनी नारळ पाणी (Coconut Water) प्यावे की नाही? डायबिटीज रुग्णांनी गोड पदार्थ खाणे टाळावे. कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. मात्र, असे असले तरी नारळाच्या पाण्याची चव थोडी गोड असल्याने ते डायबिटीजमध्ये खाणे शक्य आहे की नाही हे माहित असणे आवश्यक आहे.
May 21, 2023, 08:17 AM ISTDiabetes असेल तर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, Blood Sugar वाढणारच नाही
Diabetes Control tips : मधुमेहाची समस्या जगभरात अगदी सामान्य झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही काय खावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे जाणून घ्या. या गोष्टी फॉलो केल्यातर आयुष्यभर तुमची शुगर लेव्हल मेटेंन राहिल.
May 19, 2023, 11:31 AM ISTDiabetes to Blood Pressure..., शिळी चपाती खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही व्हाल थक्क!
benefits of Basi Roti : अनेकजण शिळे अन्न खाऊ नका असा सल्ला देतात. शिळे अन्न किंवा चपाती आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
May 15, 2023, 03:58 PM ISTDiabetes म्हणजे काय? त्रिसूत्री नियमाने मिळवा मधुमेहावर नियंत्रण, पाहा Video काय सांगतात तज्ज्ञ
Diabetes : डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा आजार आज दहा लोकांपैकी 4 जणांना असतो. मधुमेह म्हणजे नेमकं काय, त्याची काय लक्षणं आहेत आणि तो कोणाला होता, या प्रश्नांसोबत मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं का? (blood sugar control) या तज्ज्ञ आपलं मार्गदर्शन करणार आहेत. (Doctor Tips Video)
May 14, 2023, 09:49 AM IST