ladakh Clash : रात्री झालेल्या हिंसक झडपेत काही सैनिक नदी, खोऱ्यात पडून शहीद
गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा हिंसक झडप झाली.
Jun 17, 2020, 08:58 AM ISTचीनला धडा शिकवण्यासाठी भारताकडे हे ५ पर्याय, ड्रॅगनला झुकण्यास भाग पाडण्याचा इशारा !
चीन (China) भारतात घुसघोरी करण्याचा प्रयत्नात होता. लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा डावा होता.
Jun 17, 2020, 07:32 AM ISTभारत-चीन सैन्यामध्ये हिंसक झडप, एक भारतीय अधिकारी आणि २ जवान शहीद
भारत आणि चीनमध्ये तणाव आता आणखी वाढला आहे.
Jun 16, 2020, 01:47 PM ISTभारत-चीन मधील तणाव वाढला, लद्दाख सीमेवर दोन्ही सैन्याने पेट्रोलिंग वाढवली
चीनकडून भारताने सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप
May 21, 2020, 10:43 AM ISTभारताने केलेल्या 'या' युतीमुळे चीन घाबरला
हिंदी महासागरात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला एक मोठा झटका बसला आहे.
Mar 8, 2018, 07:16 PM ISTडोकलाम वादामुळे चीनचा तिळपापड, रोखला भारताचा 'हा' मोठा प्रकल्प
चीनने भारताच्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये अडचण निर्माण केल्याचं दिसत आहे. दक्षिण भारतातील भारताचा हायस्पीड ट्रेन प्रोजेक्टसंदर्भात चीनी रेल्वेतर्फे कुठलीच प्रतिक्रिया मिळत नाहीये. त्यामुळे भारताचा हा प्रकल्प अडचणीत आला आहे.
Oct 15, 2017, 09:56 PM ISTVIDEO: निर्मला सीतारमन यांनी चीनी सैनिकांना सांगितला नमस्तेचा अर्थ
संरक्षममंत्री निर्मला सीतारमन यांनी शनिवारी भारत-चीन सीमेवरील नाथुला परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी भारत आणि चिनी सैनिक, पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवादही साधला.
Oct 8, 2017, 04:09 PM ISTडोकलाममधील तणावानंतर भारत-चीनमध्ये सकारात्मक चर्चा
डोकलाममुळे वाढलेला तणाव मागे सारत भारत आणि चीननं पुन्हा एकदा परस्पर संबंध दृढ करण्याच्या आणाभाका घेतल्या.
Sep 6, 2017, 11:14 AM ISTआता भारतीय समुद्रात चीनची घुसखोरी
लडाखमधून चीनने आपलं सैन्य मागे घेतलं असतानाच भारतीय समुद्री भागांमध्ये चीनने आपलं सैन्य घुसवण्यास सुरूवात केल्याचं दिसून आलं आहे. भारतीय समुद्री तटांनजीक चीनी पाणडुब्या आणि जहाजं वाढू लागली आहेत.
May 14, 2013, 05:27 PM IST