भारतीय संघ

अंडर १९ आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा, पृथ्वी शॉ बाहेर

अंडर १९ आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने संघाची घोषणा केलीये. पुढील महिन्यात नऊ नोव्हेंबरपासून मलेशियामध्ये ही स्पर्धा सुरु होत असून २० नोव्हेंबरला संपणार आहे. 

Oct 16, 2017, 03:55 PM IST

क्रिकेटमधील गंभीर कामगिरी: १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशतकं

गौतम गंभीर म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील सर्वात भरवशाचा फलंदाज. गौतमही चाहते आणि संघाची अपेक्षापूर्ती करत मैदानावर गंभीर खेळी करतो. त्यामुळे त्याची खेळी लक्षवेधी नाही झाली तरच नवल. त्याच्या एकूण खेळीवर लक्ष टाकल्यावर हे अधिक ठळकपणे लक्षात येते. गौतमने अवघ्या १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशकतकं केली आहेत.

Oct 14, 2017, 10:11 AM IST

नेहराच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर फॅन्स म्हणाले, Thank You

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झालेल्या आशिष नेहराने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Oct 12, 2017, 05:18 PM IST

मी आणखी दोन वर्षे खेळू शकतो, नेहराचे टीकाकारांना उत्तर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांसाठी ३८ वर्षीय आशिष नेहराच्या निवडीने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. यावरुन अनेकांनी टीकाही केली. 

Oct 7, 2017, 09:18 PM IST

सुरेश रैना, अमित मिश्राला झटका, फिटनेस टेस्टमध्ये फेल

ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वीच भारतीय खेळाडू सुरेश रैना आणि अमित मिश्रा यांना जोरदार झटका बसला आहे. काही दिवसांपासून दोघेही टीम इंडियात निवड होण्याची वाट पाहात होते. पण, फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे दोघांची संधी सध्यातरी हुकली आहे.

Oct 2, 2017, 11:36 AM IST

युवराजचे संघात पुनरागमन कठीण वाटते - गंभीर

भारताचा सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या युवराज सिंगची श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाहीये.

Aug 20, 2017, 09:41 PM IST

मुरली विजय ऐवजी शिखरची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा सलामीवीर मुरली विजयच्या ऐवजी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आलाय. बीसीसीआयने सोमवारी ही माहिती दिली. 

Jul 17, 2017, 04:43 PM IST

न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी 'करो वा मरो'

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतासाठी उद्या न्यूझीलंडविरुद्ध करो वा मरोची स्थिती असणार आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय गरजेचा आहे. 

Jul 14, 2017, 04:17 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही रँकिंगमध्ये भारताला झटका

वेस्ट इंडिजविरुद्धची पाच वनडे सामन्यांची मालिका भारताने ३-१ ने खिशात घातली. मात्र या विजयानंतरही भारताला वनडे रँकिंगमध्ये मोठा झटका बसलाय.

Jul 8, 2017, 02:09 PM IST

कोहलीचे संकेत, भारतीय संघात होणार बदल

भारताचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे आणि त्याने पुढच्या सामन्यांमध्ये प्लेईंग इलेवनमध्ये काही बदल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जे खेळाडू आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळले नाहीत त्यांना संधी देण्यात येणार आहे. यामध्ये ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

Jul 2, 2017, 12:04 PM IST

प्रशिक्षक निवडीच्या प्रश्नावर कोहलीने दिलंय हे उत्तर

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने नव्या प्रशिक्षपदासाठी निवड प्रक्रिया सुरु केलीये. कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीशी मतभेद झाल्याचे मान्य केले होती. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवागसह अनेक दिग्गज सहभागी झालेत. 

Jun 30, 2017, 04:33 PM IST