राम लक्ष्मणाच्या पिंपरी चिंचवड राज्यात 'श्रावणा' चा वाढदिवस...!
गेली कित्येक दिवस कोविड-१९ प्रभावामुळे पिंपरी चिंचवड परगण्यात इतर राज्यांप्रमाणे वातावरण तसे भयभीतच आहे.
Aug 13, 2020, 08:33 PM ISTभारतीय राजकारणात पंतप्रधान मोदींनी केला 'हा' विक्रम
यापूर्वी हा रेकॉर्ड भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे होता.
Aug 13, 2020, 07:13 PM IST'आजोबांना नातवाला बोलण्याचा अधिकार, भाजपमध्ये गेलेले ते नेतेच संपर्कात', जयंत पाटलांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पार्थ पवार कमालीचे नाराज झाले आहेत.
Aug 13, 2020, 06:53 PM ISTभाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीची व्यूहरचना
राष्ट्रवादीचे घरवापसी अभियान सुरु होणार असल्याची चर्चा
Aug 13, 2020, 01:04 PM ISTपद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे, भाजपचा विरोध
राज्य सरकारने पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली आहे.
Aug 12, 2020, 05:06 PM ISTदूध उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत भाजप शांत बसणार नाही- फडणवीस
दूध उत्पादकांचा लढा आता निर्णायक टप्प्यात नेला जाईल.
Aug 11, 2020, 04:25 PM ISTभाजप नेते किरीट सोमय्यांना कोरोनाची लागण
या दोघांनाही सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Aug 10, 2020, 09:53 PM ISTमराठा आरक्षणाविरोधात राजकीय षडयंत्र; अशोक चव्हाणांचा भाजपवर थेट आरोप
राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप केले जात आहेत.
Aug 10, 2020, 07:52 PM ISTभाजपमधील काहीजण काँग्रेसमध्ये येऊ शकतात- अशोक चव्हाण
राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही प्रयोग करायचा भाजपचा प्रयत्न आहे.
Aug 10, 2020, 05:50 PM ISTभाजप सोडून कोणी जातं का? चंद्रकांत पाटलांनी उडवली राष्ट्रवादीची खिल्ली
आमदारांच्या मतदारसंघातील विकासाची कामंही होत नाहीत. म्हणून आमदार पवारांना भेटतात.
Aug 10, 2020, 04:23 PM IST'फोडाफोडीचे राजकारण काय असते हे राष्ट्रवादी भाजपला दाखवून देईल'
मिशन बिगेन अगेन महाराष्ट्रात सुरू करावे लागेल.
Aug 10, 2020, 03:44 PM ISTभाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर- नवाब मलिक
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण
Aug 10, 2020, 10:17 AM ISTमहावितरणचा एकनाथ खडसेंना शॉक, लॉकडाऊनमध्ये आलं एवढं बिल
कोरोना लॉकडाऊनच्या काळात महावितरणने पाठवलेल्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे नागरिक त्रस्त आहेत.
Aug 7, 2020, 07:20 PM IST'महावितरणकडे पगारासाठी पैसे नसल्याने जादा वीज बिलाचा कट', भाजपचा आरोप
कोरोना लॉकडाऊनच्या काळात आलेल्या जादा वीज बिलांमुळे राज्यातली जनता त्रस्त आहे.
Aug 7, 2020, 05:07 PM IST