भाजप बंगाली मुलीला निशाणा करतंय; तृणमूल काँग्रेसचा आरोप
पश्चिम बंगालच्या राजकीय पक्षांकडून रियाला समर्थन
Sep 12, 2020, 06:02 PM IST'खाजगी लॅबधारकांच्या संगनमताने २७० कोटींची लूट', भाजपचा आरोग्य खात्यावर आरोप
कोरोनाच्या काळात खाजगी लॅबधारकांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.
Sep 11, 2020, 06:27 PM IST'...मग मराठा आरक्षणाचा अध्यादेश कसा काढायचा?, पवार साहेब ग्रेट', चंद्रकांत पाटलांचा टोला
मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली, त्याचे अपयश सरकारने मान्य करावे
Sep 11, 2020, 06:05 PM ISTधुळे महापालिकेत सत्ताधारी भाजपवरच आंदोलन करायची वेळ
धुळे महापालिका प्रशासनाविरोधात चक्क सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ आली.
Sep 10, 2020, 10:50 PM ISTमला उध्वस्त करण्याचे काम, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्रास - एकनाथ खडसे
उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आला, त्याला बाजूला सारले गेले अशी खंत, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
Sep 10, 2020, 02:51 PM IST'...महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही झालं नाही' कंगना प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया
'जर अनधिकृत बांधकाम असेल, तर कारवाई जरुर व्हावी, परंतु...'
Sep 9, 2020, 07:35 PM IST'जलयुक्त शिवारच्या ०.१७% कामाचं मूल्यमापन अचूक कसं?', कॅगच्या अहवालावर भाजपचा सवाल
फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना असफल झाल्याचा ठपका कॅगने ठेवला.
Sep 9, 2020, 07:11 PM ISTकंगनावरुन नारायण राणे यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
'कंगना मुंबईत आली, तिच्या घरी गेली सुद्धा, शिवसेनेचं नाक कापलं'
Sep 9, 2020, 06:23 PM ISTमराठा समाजासाठी आजचा काळा दिवस- चंद्रकांत पाटील
'महाभकास आघाडीला हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही'
Sep 9, 2020, 04:27 PM IST'पंतप्रधानांना जाब विचारण्याची हिंमत आहे का?' मुख्यमंत्र्यांचा भाजपवर प्रहार
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.
Sep 8, 2020, 10:20 PM ISTPM दिल्लीत बसूनच निर्णय घेतात, CM वर्षावर बसून निर्णय घेतात, बिघडले कुठे? - अजित पवार
'विरोधक सकाळी आरोप करत होते की काही ठिकाणी अजिबात सरकारचे लक्ष नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष आहे.'
Sep 8, 2020, 09:53 PM ISTअर्थचक्र सुरू राहण्यासाठी अनेक गोष्टी सुरू केल्या - उद्धव ठाकरे
कोरोना विषाणूच्या महामारीचे संकट कायम आहे. डब्ल्यूएचओने पुढच्या महामारीला सज्ज राहा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल शांततेने टाकले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Sep 8, 2020, 06:25 PM ISTमुंबई | हक्कभंग प्रस्तावावर भाजपचा आरोप
मुंबई | हक्कभंग प्रस्तावावर भाजपचा आरोप
Sep 8, 2020, 03:20 PM ISTविचार केला त्याहून जास्त 'नॉटी'; राऊतांना अमृता फडणवीसांचा टोला
मुंबई Mumbai शहराविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिला शिवसेनेकडून होणारा विरोध ...
Sep 8, 2020, 09:39 AM ISTविधानपरिषद उपसभापती निवडणूक : भाजपची खेळी, उमेदवार रिंगणात उतरवला
मंगळवारी होणाऱ्या विधानपरिषद उपसभापती निवडणुकीची रंगत भाजपने वाढवली आहे.
Sep 7, 2020, 04:03 PM IST