' यापूर्वी ५ वर्ष सत्तेत असलेल्यांकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव'-अनिल देशमुख
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधला आहे. एम्सने सुशांतसिंहच्या
Sep 29, 2020, 07:31 PM IST'हरभऱ्याच्या माध्यमातून सर्वात मोठा भ्रष्टाचार'
अनिल बोंडे यांच्याकडून यशोमती ठाकुरांवर गंभीर आरोप
Sep 28, 2020, 07:04 PM ISTआठवलेंची शरद पवारांना अजब ऑफर; शिवसेना नाही, तर...
पाहा काय म्हणाले आठवले
Sep 28, 2020, 05:05 PM ISTभाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर
केंद्रातील मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. कृषी विधेयकांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये फूट पडली आहे.
Sep 26, 2020, 11:10 PM ISTपक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन - पंकजा मुंडे
पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
Sep 26, 2020, 08:37 PM ISTमोठी बातमी । देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट
देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात गुप्त भेट.
Sep 26, 2020, 06:49 PM ISTभाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी
भाजपने आपल्या नवीन केंद्रीय टीमची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे.
Sep 26, 2020, 04:37 PM IST'बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांत प्रकरणाचं राजकारण'
शिवसेना बिहार निवडणूक लढण्याबाबत विचार करेल.
Sep 25, 2020, 02:46 PM ISTसोलापुरात मटका प्रकरणात मोठी कारवाई, भाजप नगरसेवकाला अटक
मटका प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. फरार मटका किंगला महिनाभरानंतर अटक झाली.
Sep 24, 2020, 07:12 PM ISTपुन्हा श्रेयाची लढाई । पंकजा मुंडे - धनंजय मुंडे यांच्यात जुंपली
वैद्यनाथ साखर कारखान्याच्या थकहमीवरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आता जुंपली आहे.
Sep 24, 2020, 05:47 PM ISTएकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचे वृत्त फेटाळले
भाजप नेतृत्वावर टीका करणारे आणि प्रचंड नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.
Sep 23, 2020, 06:29 PM ISTज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
त्याबाबतचा निर्णयही होणार ...
Sep 23, 2020, 12:44 PM ISTकेंद्र सरकारला जाग आली तर बरंच आहे, अन्यथा... - शिवसेना
केंद्राने संसदेत तीन शेतकरी विधेयकं मंजुर केली आणि त्यांनंतर जो विरोध होतोय हाच मुद्दा आजच्या शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'त मांडण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 09:33 AM IST'युती करून चूक केली, १५० पेक्षा जास्त जागा जिंकलो असतो', फडणवीसांचा दावा
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, फडणवीसांची कबुली
Sep 18, 2020, 07:41 PM ISTआमच्यासोबत असताना शिवसेनेला मराठा आरक्षणात रस नव्हता- दानवे
आरक्षणासंदर्भातील ठराव मांडला होता
Sep 18, 2020, 12:58 PM IST