'आमचं ठरलंय, नाक खुपसू नका'; उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजनांना सुनावलं
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं ठरलंय असं सांगितलं
Jun 22, 2019, 07:45 PM ISTभाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'
भाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'
Jun 22, 2019, 07:25 PM ISTभाजपचं महाराष्ट्रात 'अब की बार २२० पार'
िधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तयारी सुरु केली आहे.
Jun 22, 2019, 06:07 PM ISTऔरंगाबाद । योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही - ठाकरे
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या आणि त्यांना लुबाडणाऱ्या बँका आणि कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते शनिवारी औरंगाबादच्या लासूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले की, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे हडप केले. अशाप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये शिवसेना बंद पाडले, असा इशारा यावेळी उद्धव यांनी दिला
Jun 22, 2019, 04:10 PM ISTमुंबई । विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र - दानवे
विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र लढणार आहे. लोकसभेपेक्षाही मोठा विजय मिळवणार आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची खलबते सुरु झाली आहेत. त्यासाठी भाजप कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. याबैठकीला आले असता दानवे यांनी मोठ्या विजयाचा दावा केला आहे. याबैठकीला भाजपच्या मंत्र्यांसह जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी उपस्थित असून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीला हजेरी लावली आहे.
Jun 22, 2019, 04:00 PM ISTआम्ही सेनेच्या जागांसाठी प्रयत्न केला, मुख्यमंत्री भाजपचाच - महाजन
मुख्यमंत्री पद हे भाजपचेच असेल. भाजपचाच तो हक्क आहे, असे गिरीश महाजन म्हणालेत.
Jun 22, 2019, 03:46 PM ISTविधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र, लोकसभेपेक्षा मोठा विजय - दानवे
विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार.
Jun 22, 2019, 03:24 PM ISTसत्ताधारी भाजपला उपरती, पालखी दिंडी प्रमुखांना भेट देणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना उपरती झाली आहे.
Jun 22, 2019, 02:01 PM ISTलोकसभेनंतर राज्यसभेतही भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल
राज्यसभेत एनडीएची बहुमत आल्याने अनेक विधेयकं मंजूर होतील.
Jun 20, 2019, 08:08 PM ISTभाजप प्रवेशानंतरही राज्यसभेचे सदस्य राहतील टीडीपीचे ४ खासदार
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनंतर आता तेलुगु देसम पक्षालाही बंडाळीचं ग्रहण लागलं आहे.
Jun 20, 2019, 07:42 PM ISTपुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे
शिवसेना - भाजप यांची युती असली तरी मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच कायम आहे. .
Jun 19, 2019, 11:51 AM ISTशिवसेनेच्या वर्धापन दिनला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार
शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन उद्या बुधवारी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात साजरा होणार आहे.
Jun 18, 2019, 09:29 PM ISTमुंबई । विखे, क्षीरसागर, महातेकर यांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार जोरदार झाला. मात्र, कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना तिघांना मंत्रीपदे देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर आक्षेप घेण्यात आला आहे. या मंत्रिपदाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे ते घटनेविरोधी असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.
Jun 18, 2019, 12:30 PM IST