कणकवलीत शिवसेना-भाजप आमनेसामने; सेनेकडून सतीश सावंतांना उमेदवारी
कणकवली मतदारसंघाची लढत दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
Oct 4, 2019, 03:51 PM ISTकाँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पलूस- कडेगाव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल
Oct 4, 2019, 03:30 PM ISTप्रिया दत्त यांच्यावर तिकीट वाटपात दलालीचा आरोप
'प्रिया दत्त पुन्हा एकदा १७५ कलिंगा विधानसभेचं तिकीट विकण्यासाठी यशस्वी ठरल्या'
Oct 4, 2019, 03:26 PM ISTभाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कट
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी नाहीच
Oct 4, 2019, 02:35 PM ISTमुलीसाठी बापानं सोडलं उमेदवारीवर पाणी, 'नाराज' खडसेंचा सूर नरमला
रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत
Oct 4, 2019, 12:35 PM ISTपक्षानं तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया...
चौथ्या यादीतही नाव नसल्यानं तावडे नाराज होते, विनोद तावडे अपक्ष लढतील, अशी चर्चाही सुरु होती. पण...
Oct 4, 2019, 11:58 AM ISTपक्षानं तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया...
पक्षानं तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया...
Oct 4, 2019, 11:55 AM ISTप्रकाश मेहता समर्थकांनी पराग शहा यांची गाडी फोडली
भाजपा उमेदवारांची विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर झाल्यानंतर, घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील गटबाजी समोर आली आहे.
Oct 4, 2019, 11:46 AM ISTतिकिट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया
विनोद तावडे यांना बोरिवलीतून भाजपाने तिकिट दिलेलं नाही. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.
Oct 4, 2019, 11:37 AM ISTएकनाथ खडसे, तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचा पत्ता कट
एकनाथ खडसे, तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचा पत्ता कट
Oct 4, 2019, 09:25 AM ISTवरळीतून आदित्य ठाकरेंचा एकमेव अर्ज दाखल
वरळी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचाच एकमेव अर्ज आला आहे.
Oct 3, 2019, 11:25 PM ISTकाँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांविरोधात आशिष देशमुख रिंगणात
काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे.
Oct 3, 2019, 10:32 PM ISTशिवसेनेकडून धनराज महालेंचा गेम; उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्ता कापला
लोकसभेला पराभव झाल्यानंतर महाले पुन्हा शिवसेनेत आले.
Oct 3, 2019, 10:03 PM IST