बीड

...त्या शहिदाच्या आई-पत्नीला अजूनही कल्पना नाही

हिमस्खलनामध्ये शहीद झालेल्या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याच्या गांजपूर इथल्या विकास समुद्रे यांचा समावेश असल्याची माहिती मिळाल्यानंतर या गावावर शोककळा पसरली.

Jan 28, 2017, 09:13 PM IST

बीडमध्ये राष्ट्रवादी सत्ता राखणार की भाजप चमत्कार करणार ?

मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेचा रणसंग्राम सुरू झाला असून राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सत्ता राखणार की भाजप चमत्कार करणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या बहीण भावातील लढत जिल्हा परिषद निवडणुकीत रंगणार हे नक्की.

Jan 28, 2017, 09:41 AM IST

नगरपालिका रणसंग्राम : बीड - पुन्हा एकदा पंकजा विरुद्ध धनंजय

बीड - पुन्हा एकदा पंकजा विरुद्ध धनंजय 

Jan 27, 2017, 08:52 PM IST

आश्रमशाळेत शिक्षकाकडून अल्पवयीन शाळकरी मुलीचं लैंगिक शोषण

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच बीडमधल्या आश्रमशाळेत देखील अशीच घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातल्या सिंदफना इथं उसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या आश्रमशाळेत पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलींसोबत शिक्षकच अश्लिल चाळे करत असल्याचं उघड झालं आहे.

Jan 15, 2017, 07:40 PM IST

मुलींच्या जन्माचा उत्सव... 166 मुलींचं एकाच वेळी बारसं!

बीडमध्ये झालेल्या एका सोहळ्यात तब्बल 166 मुलींचं बारसं करण्यात आलंय. 

Jan 12, 2017, 03:17 PM IST

पंकजा मुंडेचा दसरा मेळावा आला पण गड गेला...

 भगवानगडावर दसरा मेळाव्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यानंतर हा दसरा मेळावा भगवानगडाखाली असलेल्या भारजवाडी येथे होणार आहे. 

Oct 10, 2016, 09:48 PM IST