पालिका बजेटमध्ये काय काय मिळणार मुंबापुरीला?
देशातली सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे बजेटही सर्वाधिक मोठे असते. आज स्थायी समिती बैठकीत वर्ष २०१४-२०१५ साठी पालिकेचं बजेट मांडलं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचे हे बजेट असल्यानं त्याला अधिक महत्त्व आहे.
Feb 5, 2014, 09:39 AM ISTराज्याचे बजेट : पहा काय झालं महाग
पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणाही अर्थसंकल्पात केलेल्या आहेत. या अर्थसंकल्पात ह्या गोष्टी महाग होणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Mar 20, 2013, 03:23 PM ISTराज्याच्या बजेटची वैशिष्ट्ये
२०१३-१४ या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात सादर करीत आहेत.
Mar 20, 2013, 02:11 PM ISTआज विधिमंडळात `दादा` अर्थसंकल्प सादर होणार?
२०१३-१४ या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज विधिमंडळात मांडणार आहेत. राज्यावर असलेलं कर्ज, दुष्काळी परिस्थिती औद्योगिक विकास दर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांना कसरत करावी लागणार आहे.
Mar 20, 2013, 08:17 AM ISTबजेटनंतर पहिला धक्का, पेट्रोल १.४० रु. वाढले
सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलचे दर १ रुपये ४० पैशांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहे.
Mar 1, 2013, 06:17 PM ISTबजेट २०१३-१४ ची वैशिष्ट्ये
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम संसदेत २०१३-१४ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. पी. चिदंबरम यांचे अर्थमंत्री म्हणून हे आठवे बजेट असून ते आज संसदेत बजेट सादर करत आहेत
Feb 28, 2013, 10:22 AM ISTदूध महागलं, बजेट कोलमडलं
वाढत्या महागाईमुळे मुंबईकरांचं महिन्याचं बजेट पुर्णपणे कोलमडलंय. आता १ एप्रीलपासुन सुट्या ताज्या १ लिटर दुधासाठी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत. सुटे ताजे दुध आता ३ रूपयांनी महाग झालंय. त्यामुळे आगीतून फुफाट्यात अशी सर्वसामान्यांची अवस्था झालीय.
Mar 31, 2012, 05:29 PM ISTबजेटमध्ये उ. महाराष्ट्राला मिळणार तरी काय?
आज राज्याच्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. उत्तर महाराष्ट्राला यंदा अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून काय मिळतं? याचीच उत्सुकता आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत?
Mar 26, 2012, 08:48 AM ISTसराफा बंदने राज्यातील ग्राहकांची पंचाईत
केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी सराफा व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारल्याने मुंबई, नाशिकमध्ये सराफा बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारल्यामुळे ऐन लग्नसराईतच ग्राहकांची चांगलीच पंचाईत झालीए. सरकारनं हा जाचक निर्णय रद्द करण्यात येण्याची मागणी सराफा व्यावसायिकांकडून केली जात आहे.
Mar 17, 2012, 05:37 PM ISTबजेटविरोधात सराफांचा संप
केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावे या मागणीसाठी सराफ व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे.
Mar 17, 2012, 10:12 AM ISTबजेटमुळे सामान्य 'सेट' की जाणार 'विकेट'?
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच या अर्थसंकल्पात काही गोष्टीमध्ये भाववाढ झाल्यास सामान्यासांठी मात्र दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागणार आहे.
Mar 16, 2012, 04:57 PM ISTहोम लोनवर १ टक्का सूट कायम
घर खेरदी कराऱ्यांसाठी सरकारने दिलासा दिला असून, पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करणाऱयांना गेल्या वर्षा प्रमाणेच यंदाही सूट मिळणार आहे. होम लोनवर १ टक्का सूट कायम राहणार आहे.
Mar 16, 2012, 03:23 PM ISTचलनफुगवटा (इन्फ्लेशन)
अर्थव्यवस्थेत ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करू शकेल इतक्या उत्पादन-वस्तूंच्या पुरवठय़ातील तुटवडा म्हणजे ढोबळ अर्थाने इन्फ्लेशन (चलनफुगवटा) होय. दुसऱ्या परीने उपलब्ध वस्तू थोडय़ाथोडक्या पण त्यामागे धावणारा पैसा अधिक असेही या संकल्पनेचे वर्णन करता येईल.
Mar 15, 2012, 09:17 PM ISTअप्रत्यक्ष कर
प्रत्यक्ष करांप्रमाणे ज्या करांचे वैयक्तिक दायित्व नाही अशांना ‘अप्रत्यक्ष कर’ म्हटले जाते. विक्री कर, अबकारी कर, सीमा शुल्क (आयात कर), मूल्यवर्धित कर (व्हॅट), सेवा कर, उलाढाल कर, प्रवेश कर, प्रवास कर, विमानतळ कर, मनोरंजन कर, जकात, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, पथकर (टोल) अशी त्याची नाना रूपे आणि प्रत्येक राज्यागणिक वेगवेगळे स्तर तसेच त्यावर अधिभार, अतिरिक्त करांचाही यात समावेश होतो.
Mar 15, 2012, 09:03 PM IST