सर्जा-राजा पुन्हा धावणार; बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्रानं उठवली
राज्यातल्या तमाम शेतकरी वर्गाला आनंदाची बातमी... राज्यातल्या बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्र सरकारनं उठवलीय.
Jan 8, 2016, 12:17 PM ISTपोलिसांना 'आपल्या खास' रिंगटोन्स वाजवता येणार नाहीत?
पोलिसांनी सिनेमा, मालिका किंवा राजकीय पक्षांची गाणी अशा प्रकारच्या कॉलर ट्यून्स किंवा रिंगटोन ठेवू नका, असं नाही केलं तर पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातो. जनता पोलिसांवर हसते, असं म्हणून या रिंगटोन टाळा असं आवाहन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे.
Dec 23, 2015, 07:03 PM ISTजुन्नर : बैलगाडा मालकांना शर्यतींची प्रतीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2015, 05:42 PM ISTमहाराष्ट्राच्या चित्ररथाला राजपथावर नो एन्ट्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 11:23 AM ISTनाशिकमध्ये नविन बांधकामाना बंदी
महापालिका हद्दीत नव्या बांधकामाचे परवाने बंद करण्यात आलेत. शिवाय जिल्ह्यात फार्महाऊसच्या बांधणीलाही परवानगी नाकारण्यात आली आहे.
Dec 12, 2015, 03:04 PM IST'आईचं दूध प्यायलं असेल तर आरएसएसवर बंदी आणून दाखवा'
उत्तरप्रदेशातील भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी समाजवादी पार्टीचे नेते आणि अखिलेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आझम खान यांच्यावर निशाणा साधलाय. पण, याच वेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाजपेयीच अडचणीत आलेत.
Dec 8, 2015, 09:25 AM ISTसनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव नाही-किरण रिजिजूं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 01:22 PM ISTपाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने शिवसेनेला डिवचले
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने शिवसेनेच्या विरोधाला प्रत्युत्तर देताना शिवसेनेला डिवचले आहे.
Nov 4, 2015, 01:33 PM ISTसंता-बंताच्या जोक्सवर बंदी येणार?
संता-बंताचे जोक्स वाचायला, व्हॉट्सअॅपवरून मित्रांना फॉरवर्ड करायला कुणाला आवडत नाही? पण लवकरच संताबंतांच्या जोक्सवर बंदी येऊ शकते.
Oct 31, 2015, 05:19 PM ISTराज्यातील शिक्षक भरती बंदी उठवली - तावडे
राज्यात साडे तीन वर्षापासून शिक्षक भरती बंद होती ती आता उठवण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण मंञी विनोद तावडे यांनी दिली आहे. सरल
Oct 28, 2015, 11:09 PM ISTमॅगीवर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार : बापट
मॅगीच्या विक्रीवरील निर्बंध हटवण्याच्या हायकोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्या निकालाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात आपील दाखल करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली.
Oct 21, 2015, 12:45 PM ISTबीसीसीआयची राजस्थान आणि सीएसके टीमवर बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 05:06 PM ISTबॉम्ब कसा बनवायचा? हे शिकवणाऱ्या दोन वेबसाईट ब्लॉक
इंटरनेटच्या साहाय्यानं दहशतवादाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या दोन वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या काही पेजेसवर सरकारनं बंदी घातलीय.
Oct 15, 2015, 09:28 PM ISTराज्यातील डान्सबार बंद राहावेत ही आमची भूमिका : CM
डान्सबार बंद असावेत ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्याचवेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशात सुचविलेल्या त्रुटी सुधारण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Oct 15, 2015, 02:15 PM IST