फी

योगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय जाहीर...

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. १३ खाजगी दंत महाविद्यालय आणि २३ खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची फी सरकारनं निर्धारीत करण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 19, 2017, 11:12 AM IST

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

Jun 21, 2017, 03:51 PM IST

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

कल्याण येथील डीएसडी शाळेच्या विरोधात पालकांनी गेटसमोर घोषणाबाजी देऊन आंदोलन केले. पालकांनी या शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

Jun 21, 2017, 01:25 PM IST

सेंट जोसफ शाळेचा फी मनमानी कारभार, पालकांना पाठवली नोटीस

सेंट जोसफ शाळेाचा अजब मनमानी कारभार समोर आला आहे. ज्या पालकांनी फी भरली नाही, त्यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

May 19, 2017, 03:12 PM IST

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

May 12, 2017, 07:48 PM IST

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांनी सरकारला जुमानले नाही तर मान्यता रद्द करण्याचा सज्जड इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात दिलाय. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी अव्वाच्या सव्वा फी आकारली आणि नीटचे नियम डावलून प्रवेश दिले तर इमारत ताब्यात घेऊन मान्यता रद्द करणार असल्याचं महाजनांनी सांगितलंय. यामुळं आडमुठं धोरण राबवणा-या शिक्षणसम्राटांचं धाबं दणाणलं आहे.

May 12, 2017, 07:28 PM IST

निर्धारित फीपेक्षा अधिक फी उकळल्यास कॉलेजेसवर कारवाई

निर्धारित फीपेक्षा अधिक फी उकळल्यास कॉलेजेसवर कारवाई

May 11, 2017, 08:24 PM IST

मेडिकल पीजीसाठी लाखोंची फी

मेडिकल पीजीसाठी लाखोंची फी

May 10, 2017, 05:19 PM IST

'भरमसाठ फी आकारणाऱ्या शाळांवर कारवाई'

'भरमसाठ फी आकारणाऱ्या शाळांवर कारवाई'

Apr 27, 2017, 02:50 PM IST

पालकांना धडकी भरवणारं शिक्षणाचं 'रेटकार्ड'!

खासगी शाळांच्या मनमानी विरोधात पालकांनी आता आंदोलन पुकारलंय. अगदी नर्सरीतल्या मुलांच्या पालकांकडूनही लाखो रूपयांची फी उकळली जाते. शिक्षणाचा बाजार भरलेला दिसून येतोय. 

Apr 20, 2017, 10:49 PM IST

महाविद्यालायांच्या फीमध्ये २५ ते ६५ टक्क्यांपर्यंत कपात

शुल्क नियामक प्राधिकरणाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांकरता 2017-2018 साठी शुल्क निश्चिती करण्यात आली असून, यामध्ये अनेक महाविद्यालायांच्या शुल्कामध्ये तब्बल 25 ते 65 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. एवढंच नाही तर शुल्कात कपात झालेल्या महाविद्यालयांना आधी घेतलेल्या जादा फीचा परतावाही विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे.

Apr 2, 2017, 10:08 PM IST