या सात पद्धतीनं कधीही ब्रेक अप करू नका!
प्रत्येक नात्यामध्ये नेहमी चढ-उतार येत असतात आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेड यांचं नातं पण कसं वेगळं राहील. अनेकदा असं होतं की, हे नातं अनेकदा अशा वाईट वळणावर जातं की, त्यापासून वेगळं होणं चांगलं असं वाटू लागतं. मात्र वेगळं होतांना असं कधी होऊ नये की, पुन्हा समोरा-समोर आल्यावर आपल्याला एकमेकांची लाज वाटावी.
Jul 28, 2015, 06:48 PM IST'नव्वद टक्के पुरुषांचे परस्त्रीसोबत प्रेमसंबंध'
बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बिहारमधील नव्वद टक्के पुरुषांचे दुसऱ्यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असतात, असं वक्तव्य मांझी यांनी केलंय.
Feb 17, 2015, 07:38 PM ISTरोमानियाची लूलिया वान्तुरसोबत सलमान खान करणार लग्न?
बॉलिवूडचे दबंग खान सलमानचं लग्न म्हणजे राष्ट्रीय चर्चेचा विषय असतो. प्रत्येक व्यक्ती सलमान कोणासोबत लग्न करणार आहे याची उत्सुकता लागलेली आहे. याबाबतच आता एक महत्त्वाची बातमी येतेय. ती म्हणजे सलमान खान येत्या काही दिवसात आपल्या लग्नाची घोषणा करू शकतो. एका मीडिया कटन्क्लेवमध्ये सलमाननं तसे संकेत दिले आहेत.
Mar 9, 2014, 08:19 PM ISTप्रेमसंबंधाबाबतच्या अफवाच!
अभिनेता रणदीप हुड्डानं अदिती राव हैदरीसोबत डेटींगच्या बातम्या नाकारल्या असून आपले कोणासोबतही प्रेमसंबंध नाहीत, असं त्यानं सांगितलं.
Aug 27, 2013, 01:55 PM ISTलता मंगेशकर आणि भूपेन यांचे प्रेमसंबंध- प्रियंवदा पटेल
भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील एक खळबळजनक गोष्टीचा खुलासा झाला आहे. स्वर्गीय गायक भूपेन हजारिका यांची पत्नी प्रियंवदा पटेल या गोष्टीचा खुलासा केला आहे.
Nov 7, 2012, 01:09 PM ISTमोनिका ल्युईन्स्की पुस्तक काढून घेणार बदला
एकेकाळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लुईन्स्की यांचे प्रेमसंबंध गाजले होते. आता हीच मोनिका एक पुस्तक लिहिणार आहे. यामध्ये तिच्या आणि क्लिंटन यांच्या प्रेमसंबंधांवर ती प्रकाश टाकणार आहे.
Sep 22, 2012, 06:58 PM IST