महाराष्ट्राच्या चित्ररथाची राज्यभर स्वानंदवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 09:51 AM ISTभाजपनं दिली समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेला तिलांजली?
भाजपनं दिली समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेला तिलांजली?
Jan 28, 2015, 09:45 PM ISTगहजब : राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवाद' गायब
प्रजासत्ताक दिनी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरून नव्या वादाला तोंड फुटलंय. भाजपप्रणित मोदी सरकारनं राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी गणराज्य असे दोन शब्द जाणीवपूर्वक वगळल्याचा आक्षेप घेतला जातोय.
Jan 28, 2015, 06:45 PM ISTगहजब : राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवाद' गायब
राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवाद' गायब
Jan 28, 2015, 02:09 PM ISTप्रजासत्ताक दिनी बीभत्स नृत्याचा कार्यक्रम
प्रजासत्ताकदिनी मुंबईतील मीरा रोडमध्ये बीभत्स नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, या कार्यक्रमाचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांनी केलं होतं. या कार्यक्रमाला संविधान गौरव दिनं असं नावही देण्यात आलं होतं.
Jan 28, 2015, 10:56 AM ISTप्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात घोडचूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 09:47 PM ISTदिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदनालाही वादाचं गालबोट
देशभरात ६६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होत असताना, महाराष्ट्र सरकारनं आपलं नाक कापून घेतलं. महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमात आज चक्क ६५ वा प्रजासत्ताक दिन असल्याचा उल्लेख होता. हे कमी झालं म्हणून की काय, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदन सोहळ्यालाही वादाचं गालबोट लागलं.
Jan 26, 2015, 06:51 PM ISTप्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर मोदींचं पथ संचलन!
राजपथावर चालत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा वेगळेपण दाखवून दिलं. राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड झाल्यावर परत जाताना पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातल्या गाडीत बसण्याऐवजी राजपथावरून चालत जमलेल्या जनतेला अभिवादन केलं.
Jan 26, 2015, 04:53 PM ISTप्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर मोदींचं पथ संचलन!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 04:48 PM ISTराज्याची नाचक्की, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात घोडचूक
राजपथावर चित्ररथातून महाराष्ट्राची शान दाखवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ६६ ऐवजी '६५ वा प्रजासत्ताक दिन' असा फलक लावल्यानं वाद निर्माण झाला आहे.
Jan 26, 2015, 03:49 PM ISTप्रजासत्ताक दिनाचा आकडा चुकला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 10:20 AM ISTUPDATE : प्रजासत्ताक सोहळा
राजधानी राजपथवर ध्वजारोहण, तसेच पथसंचलनाचा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे. मात्र दिल्लीत रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.
Jan 26, 2015, 09:47 AM IST६६ वां प्रजासत्ताक दिन आणि झलक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 08:21 AM ISTप्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गुगल-डुडल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 08:14 AM IST