अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून सुट्टी!
ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून डिस्जार्च देण्यात आलाय.
Aug 9, 2017, 09:12 PM ISTसुषमा स्वराज यांच्या प्रकृतीसाठी देश, विदेशात प्रार्थना
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुषमा स्वराज यांना डायलिसिसचा त्रास असल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सुषमा स्वराज यांची एक किडनी खराब झाल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांच्यावर किडनी ट्रांसप्लांटची शस्त्रक्रिया गरजेची आहे. सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने देशातीलच नाही तर परदेशातही त्यांचे हितचिंतक चिंता व्यक्त करत आहे. सुषमा स्वराज यांनी अनेकदा परदेशातील व्यक्तींनाही मदत केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत मिळवून दिली आहे.
Nov 17, 2016, 06:42 PM IST'ट्रॅजडी किंग' यांची तब्येत ढासळली, हॉस्पीटलमध्ये दाखल
ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रात्री एक वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Apr 16, 2016, 12:53 PM ISTभुजबळांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात हलवलं
भुजबळांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात हलवलं
Mar 17, 2016, 10:47 AM ISTलान्स नायक हणुमंतप्पाची प्रकृती सुधारण्यासाठी लता मंगेशकर आणि आमिर खान यांनी केलं ट्वीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 10:05 AM ISTशरद पवारांनी प्रकृती उत्तम असल्याचे केले ट्विट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2016, 03:14 PM ISTशरद पवारांची तब्येत उत्तम
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत आता चांगली आहे, असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं आहे.
Jan 25, 2016, 11:13 PM ISTउमा पानसरे यांची तब्येत ढासळी; एन्जिओग्राफीची गरज
उमा पानसरे यांची तब्येत ढासळी; एन्जिओग्राफीची गरज
Sep 22, 2015, 04:30 PM ISTअरूणा शानबाग यांची प्रकृती चिंताजनक
May 16, 2015, 11:04 AM ISTऑपरेशनद्वारे प्रसूती आई-बाळासाठी हानिकारकच!
जगभरात महिलांच्या प्रसूती प्रसंगी ऑपरेशन करून अर्भकाला आईच्या पोटातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सर्रास वापरली जाते. पण, याच प्रक्रियेवर जागतिक स्वास्थ संघटनेनं (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केलीय.
Apr 13, 2015, 01:15 PM ISTसुप्रीया सुळे भोवळ येऊन स्टेजवरच कोसळल्या
सुप्रीया सुळे भोवळ येऊन स्टेजवरच कोसळल्या
Apr 7, 2015, 05:08 PM ISTकोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 11:56 AM ISTजेष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांची प्रकृती चिंताजनक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 06:59 PM ISTमायकल शूमाकरची प्रकृती गंभीर
फॉर्म्युला- वन वर्ल्ड चॅम्पियन ड्रायव्हर मायकल शूमाकरची प्रकृती खूपच गंभीर झाल्याचं समजतंय. उपचारादरम्यान गंभीर चूक झाल्याचं फॉर्म्युला-वनचे माजी डॉक्टर यांनी सांगितलंय.
Mar 27, 2014, 05:17 PM IST