प्रकाश आंबेडकर

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रकाश आंबेडकरांचंही नाव चर्चेत

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रकाश आंबेडकरांचंही नाव चर्चेत

Jun 22, 2017, 02:52 PM IST

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रकाश आंबेडकरांचंही नाव चर्चेत

इकडे डाव्या पक्षांनी भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवण्याची तयारी सुरू केलीय.

Jun 22, 2017, 09:19 AM IST

कोविंद यांना उमेदवारी म्हणजे राज्यघटना बदलण्याचा डाव - प्रकाश आंबेडकर

रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपदाची उमेदवारी म्हणजे देशाची राज्यघटना बदलण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघांचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यावेळी देशाचा राष्ट्रपती आदिवासी समुहातून असावा असं आपलं मत आहे, मात्र उमेदवार निश्चितीमध्ये विरोधी पक्ष प्रभावहीन ठरत असल्यानं संघ परिवाराचं फावत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Jun 20, 2017, 03:54 PM IST

संघ आरक्षण आणि घटनाविरोधी : प्रकाश आंबेडकर

नागपुरात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारीप बहुजन महासंघाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Dec 15, 2016, 09:14 PM IST

आधी मोर्चा नको... आता स्वत:चाच मोर्चा!

आधी मोर्चा नको... आता स्वत:चाच मोर्चा!

Dec 2, 2016, 07:08 PM IST

सरकार आरक्षणविरोधी म्हणून मोर्चे काढणार-प्रकाश आंबेडकर

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपण आरक्षणासाठी मोर्चे काढणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच आताचं राज्य सरकार आरक्षण विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

Dec 2, 2016, 06:30 PM IST

मराठा-दलितांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न-प्रकाश आंबेडकर

मराठा समाजाचा मोर्चा हा दलितांविरोधात नाही, म्हणून दलितांनी प्रतिमोर्चा काढू नये, तसेच प्रतिमोर्चा काढणारे दलित असू शकत नाहीत, असं भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Sep 13, 2016, 04:13 PM IST

अॅट्रासिटी रद्दच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर म्हणाले...

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, असं राज ठाकरेंना वाटत असेल, तर त्यांनी मागणी करण्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करावं.

Jul 25, 2016, 08:36 PM IST

प्रकाश आंबेडकरांचं मुख्यमंत्र्यांना उघड-उघड आव्हान...

दादरमधलं आंबेडकरी चळवळीचं केंद्रस्थान-श्रद्धास्थान असलेलं आंबेडकर भवन पाडल्यानं अनेक जण नाराज आहेत.

Jul 7, 2016, 03:45 PM IST

एक्सक्लुझिव्ह : आंबेडकर भवन सांगा कुणाचे?

दादरमधील आंबेडकर भवन पाडल्यानं सध्या वादाला तोंड फुटलंय. त्याजागी बहुमजली आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे. नव्या भवनात आंबेडकर कुटुंबियांना दुप्पट जागा द्यावी, असा तोडगा रामदास आठवलेंनी सुचवलाय.

Jun 29, 2016, 05:08 PM IST