अंडर १९ वर्ल्ड कपला उद्यापासून सुरुवात, पाहा भारताच्या सामन्यांचं वेळापत्रक
अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपला उद्यापासून न्यूझीलंडमध्ये सुरुवात होणार आहे.
Jan 12, 2018, 09:46 PM ISTमुंबई । रहाणे, रोहितकडून कायम प्रेरणा मिळते - पृथ्वी शॉ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 09:13 PM ISTविश्वविक्रमवीर पृथ्वी शॉवर सोपवली मोठी जबाबदारी
स्थानिक क्रिकेटमध्ये विक्रमांच्या राशी रचणारा पृथ्वी शॉ आता भारतीयांना अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकून देण्याचं स्वप्न दाखवतोय.
Dec 4, 2017, 11:31 PM ISTअंडर १९ वर्ल्डकप २०१८ साठी भारतीय संघाची घोषणा
अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. 2018 मध्ये अंडर 19 वर्ल्डकप होणार आहे.
Dec 3, 2017, 07:06 PM IST७ सामन्यांत ५ शतके, रेकॉर्डवर रेकॉर्ड बनवतोय हा युवा क्रिकेटर
भारतीय क्रिकेटमधील युवा क्रिकेटर मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या विक्रमांचे नवनवे इमले रचतोय. त्याची तुलना तर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी होऊ लागलीये. त्याचे वय आहे केवळ १८ वर्षे. मात्र इतक्या लहान वयात तो नवनवीन रेकॉर्ड करतोय.
Nov 17, 2017, 05:53 PM ISTसचिनचं रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला पृथ्वी शॉ
सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला मुंबईचा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ यानं पाचव्या प्रथम श्रेणी मॅचमध्ये चौथं शतक लगावलं आहे.
Nov 1, 2017, 10:48 PM ISTINDvsNZ: १७ वर्षांच्या पृथ्वी शॉची फटकेबाजी, वाह-वाह केली किवींनीही...
न्यूझीलंडचा जलद गती गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने युवा फलंदाज पृथ्वी शॉ याचे कौतुक केले आहे. मुंबईचा हा फलंदाजाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्याने सांगितले.
Oct 19, 2017, 05:51 PM ISTअंडर १९ आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा, पृथ्वी शॉ बाहेर
अंडर १९ आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने संघाची घोषणा केलीये. पुढील महिन्यात नऊ नोव्हेंबरपासून मलेशियामध्ये ही स्पर्धा सुरु होत असून २० नोव्हेंबरला संपणार आहे.
Oct 16, 2017, 03:55 PM ISTरणजीच्या उपांत्य फेरीत पृथ्वी शॉचं शतक
क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईतलं क्रिकेटचा नूर अजूनही कायम असल्याचं अधोरेखित झालं.
Jan 8, 2017, 12:19 AM IST१४ वर्ष वयात पृथ्वी शॉ याला मोठी स्पॉन्सरशीप
पृथ्वी शॉ याने कमी वयात क्रिकेटच्या मैदानावर आपला जम बसवला आहे. मागील वर्षी हॅरिस शील्ड क्रिकेट टूर्नामेंट रेकॉर्डब्रेक ५४६ धावा केल्या. या डावासोबत त्याच्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या. या मेहनतीचं फळ आता पृथ्वी शॉ याला मिळायला सुरूवात झाली आहे.
Sep 18, 2014, 02:18 PM ISTइंग्लंडमध्ये मुंबईतील छोट्या सचिनची क्रिकेटमध्ये धूम
मुंबईत हॅरिस शिल्ड टुर्नामेंटमध्ये नाबाद 546 रन्सचा रेकॉर्ड करताना शानदार पारी खेळत मुंबईचा छोटा सचिन म्हणून ओळखला जाणारा पृथ्वी शॉने पुन्हा आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलेय. इंग्लंडनमध्ये भारतीय टीम अपयशी ठरली असताना पृथ्वीने इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी केलेय.
Aug 12, 2014, 02:01 PM ISTपृथ्वी शॉची रेकॉर्डब्रेक कामगिरी, एका इनिंगमध्ये ५४६ रन्स!
स्प्रिंगफिल्ड विरुद्ध सेंट फ्रान्सिसि डी अॅसिसि या हॅरिस शिल्डच्या मॅचमध्ये पृथ्वी शॉ नावाच्या युवा क्रिकेटपटूनं चांगलंच धुमशान घातलं. आपल्या शानदार बॅटिंगच्या जोरावर त्यानं हॅरिस शिल्डमध्ये पृथ्वी शॉनं ५४६ रन्स करत ऐतिहासिक कामगिरी केली.
Nov 20, 2013, 02:50 PM IST