टीम इंडियाच्या मागे आज 'शेहनशाह'चं बळ
टीम इंडियाच्या मागे आज 'शेहनशाह'चं बळ
Mar 19, 2016, 10:39 AM ISTभारत आणि पाकिस्तान यांच्यात आज क्रिकेट युद्ध
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोस्ट अवेटेड मॅच ईडन गार्डन्सवर रंगणार
Mar 19, 2016, 12:01 AM ISTपाकिस्तानची टीम इतिहास करेल : वकार
भारताविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे. त्याचप्रमाणे यावेळी पाकिस्तानची टीम इतिहास बदलण्यासाठीच मैदानात उतरणार असल्याचं कोच वकार युनिसनं स्पष्ट केलंय. तर पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी भारत आतूर असल्याचं आर अश्विनने म्हटलंय.
Mar 18, 2016, 11:52 PM ISTपाकिस्तानच्या मॉडेलचं धक्कादायक विधान
पाकिस्तानच्या मॉडेलचं धक्कादायक विधान
Mar 18, 2016, 10:14 PM ISTभारत vs पाकिस्तान मुकाबला, गावसकरांचा टीम इंडियाला मोठा सल्ला
टी-२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानचा अनेक वेळा सामना झाला आहे. भारत आतापर्यंत वरचढ ठरलाय. मात्र, उद्या होणाऱ्या सामन्याआधी सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय.
Mar 18, 2016, 07:56 PM ISTपाकिस्तान भारतासमोर नेहमी का टाकतो नांगी, ही ५ कारणे!
भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमी क्रिकेट युद्ध पाहायला मिळते. मात्र, प्रत्येकवेळी पाकिस्तान सपाटून मार खातो. त्याची ही पाच कारणे आहेत.
Mar 18, 2016, 06:33 PM ISTवर्ल्ड टी-२० चा भारत-पाक सामना पाहता येणार नाही?
मुंबई : भारत पाकिस्तान सामन्यावेळी देश जितका उत्साही असतो तितका कदाचितच इतर कोणत्या सामन्यावेळी असतो.
Mar 18, 2016, 01:55 PM ISTवर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारत अजिंक्यच
यंदाच्या वर्ल्ड टी 20 मध्ये सगळ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा लागल्या आहेत त्या भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या महामुकाबल्यावर. कोलकत्याच्या इडन गार्डनवर ही मॅच होणार आहे.
Mar 18, 2016, 01:52 PM ISTभारताच्या विजयासाठी क्रिकेटवेड्या रसिकांचा 'होम हवन'चा घाट!
भारताचा वर्ल्डकपचा प्रवास सुरुवातीपासून फारसा सुखद राहिलेला नाही. भारताला या सीरिजमध्ये पहिल्याच मॅचमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला... आणि आता तर शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत दोन हात करायचेत...
Mar 18, 2016, 10:02 AM ISTकोलकत्याच्या मैदानात भारत-पाकिस्तान युती
भारत-पाकिस्तान यांच्यामधलं नात तर सर्वश्रूत आहे. पण यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये एक अनोखी युती पाहायला मिळत आहे.
Mar 17, 2016, 08:30 PM ISTपाकिस्तानात होडीतून करोडो रुपयांच्या लक्झरी कारचा प्रवास, व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानात होडीतून करोडो रुपयांच्या लक्झरी कारचा प्रवास, याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Mar 17, 2016, 06:03 PM ISTभारतीयांपेक्षा पाकिस्तानीच जास्त आनंदी
नवी दिल्ली : तुम्ही जर स्वतःला राष्ट्रभक्त मानत असाल तर ही बातमी तुमच्या पसंतीस पडणार नाही.
Mar 17, 2016, 10:04 AM ISTसौम्य सरकारचा हा कॅच झाला सर्वांच्याच चर्चेचा विषय
कोलकत्ता : बुधवारी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या दरम्यान कोलकत्त्यातील एडन गार्डन्स झालेल्या टी २० वर्ल्ड लीग सामन्यात बांगलादेशी क्रिकेटर सौम्य सरकार याने घेतलेला एक कॅच आज सर्वांच्याच चर्चेचा विषय झालाय.
Mar 16, 2016, 06:17 PM ISTभारत-पाक मॅचअगोदर बीग बी गाणार राष्ट्रगीत
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन ईडन गार्डनवर राष्ट्रगीत गाताना दिसणार आहेत.
Mar 16, 2016, 01:48 PM ISTभारत-पाकिस्तानला जोडणार 'zeal for unity'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 01:40 PM IST