पाकिस्तान

त्या प्रकाराचा खुलासा झाला : LIVE SHOWमध्ये वसीम अक्रमबरोबर काय झाले?

मोहालीत रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जिंकल्यानंतर 'आज तक चॅनेल'वर लाईव्ह चॅट दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फास्ट बॉलर वसीम अक्रमला कथित रोखले गेले. याप्रकरणी न्यूज चॅनेलचे स्पोर्ट्स एडिटर विक्रांत गुप्ता यांनी ट्विट करुन संपूर्ण प्रकारावर पडदा टाकला.

Mar 29, 2016, 10:10 AM IST

सेलिब्रिटी अँकर: ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर विजय

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर विजय

Mar 28, 2016, 04:55 PM IST

पाकिस्तानातील स्फोटात २२ मुलांचा मृत्यू

पाकिस्तानात रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या ७० वर जाऊन पोहोचली आहे, यात २२ मुलांचा समावेश होता, यात काही महिलांचाही मृत्यू झाला आहे. ईस्टरच्या गर्दीत हा स्फोट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Mar 28, 2016, 01:00 PM IST

पाकिस्तानच्या टीम विरोधात पाकिस्तानात लागले 'शर्म करो'चे नारे

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतकडून पराभव झाल्य़ानंतर आणि वर्ल्डकपमधून बाहेर झाल्य़ानंतर पाकिस्तानची टीम मायदेशी परतली. मायदेशी परतल्यानंतर ही पाकिस्तान टीमला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

Mar 27, 2016, 10:19 PM IST

भीषण बॉम्बस्फोटानं पाकिस्तान हादरलं

भीषण बॉम्बस्फोटानं पाकिस्तानचं लाहोर शहर पुन्हा हादरलं आहे. या बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे

Mar 27, 2016, 09:40 PM IST

5 वर्ल्ड कपमध्ये झालं नाही ते होणार ?

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये 4 पैकी 3 टीमनं आपलं सेमी फायनलमधलं स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या 3 टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत.

Mar 26, 2016, 11:32 PM IST

भारताच्या विजयावर पाकिस्तानच्या बॉलरने घेतली शंका

पाकिस्तानचा पूर्व स्पिनर तौसीफ अहमद याने भारत आणि बांग्लादेशमध्ये झालेल्या सामन्याच्या चौकशीची मागणी आयसीसीकडे केली आहे. भारताच्या विजयावर अहमदला शंका आहे.

Mar 26, 2016, 09:19 PM IST

कर्णधार आफ्रिदीने सांगितले खरं कारण, पाकिस्तान टीम का हरली?

 पाकिस्तान २१ रन्सने हरली. यामागचे खरं कारण आफ्रिदीने सांगितले.

Mar 26, 2016, 01:19 PM IST

भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा सिक्सर

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारत ज्या परिस्थितीत सेमी फायनलसाठी संघर्ष करतो अशी परिस्थिती अनेकवेळा पाहिली आहे. त्याने आगामी भारत वि. ऑस्ट्रेलिया  सामन्यासंबंधी सहा सिक्सर मारले आहे. 

Mar 25, 2016, 09:42 PM IST

धोनी पुरे झाले आता... अजिंक्यला संधी कधी

बांगलादेशला हरवून भारताने सेमी फायनलमध्ये जाण्याची आपल्या आशा कायम ठेवल्या.  भारत सामना जिंकल्याचा आनंद आहे. मात्र विजयानंतरही जरा या सामन्याची  आवश्यकता आहे. गोलंदाजांची कामगिरी संमिश्र असली तरी फलंदाजीत बदल करण्याची आवश्यकता आहे. तीन सामन्यांत सरासरी तीस धावा करणा-या शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग आणि रोहित शर्माला आणखी किती सहन करायचे?

Mar 25, 2016, 08:52 PM IST

रन रेटचा खेळ खल्लास, भारतासाठी जिंकू किंवा मरू..

 ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २१ धावांनी पराभव करून सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने या विजयासह रन रेटच्या आधारावर दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. 

Mar 25, 2016, 06:33 PM IST

भारत आणि सेमीफायनलमध्ये मोठा अडथळा पाकिस्तान

 टीम इंडियाने बांगलादेशला एका रोमांचक सामन्यात पराभूत करून टी-२० च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहण्याची आपल्या आशा कायम ठेवल्या आहे. पण भारताच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी सर्वात मोठा अडथळा पाकिस्तान असणार आहे. 

Mar 25, 2016, 02:14 PM IST