पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रखडल्यात

जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे शनिवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प पडली आहे.

May 14, 2016, 12:12 PM IST

ऐन गर्दीच्या वेळेत पश्चिम रेल्वे खोळंबली

ऐन गर्दीच्या वेळेत पश्चिम रेल्वे खोळंबली

Apr 11, 2016, 03:00 PM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरिवली आणि कांदिवली या स्थानकादरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीये. 

Apr 11, 2016, 08:03 AM IST

चालत्या रेल्वेत तरुणीचा विनयभंग, आरोपी सीसीटीव्हीत कैद

मुंबईला लाजवणारी आणखी एक घटना पश्चिम रेल्वेमार्गावर घडल्याचं उघडकीस आलंय.

Feb 23, 2016, 02:01 PM IST

मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर आर्ट गॅलरी प्रमाणे रंगरंगोटी

मुंबईमधली लोकलची गर्दी हा मुंबईबाहेरच्यांना कायमच धडकी भरवणार विषय... मात्र या गर्दीतही कधीकधी प्रवास सुखकर होऊ शकतो. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना सध्या काहीसा असाच अनुभव येतोय. 

Jan 30, 2016, 12:23 PM IST

पाहा, पश्चिम रेल्वेचं एका दिवसाचं उत्पन्न

पश्चिम रेल्वेचे दररोजचे उत्पन्नही १ कोटी ९९ लाख ४६ हजार ६५२ एवढे आहे. यात बोरीवलीने प्रथम क्रमांक पटकविला आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक ठरले आहे. या स्थानकातून दररोज २ लाख ८७ हजार १९६ प्रवासी प्रवास करतात.

Jan 5, 2016, 09:33 PM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. 

Dec 17, 2015, 08:34 AM IST

पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईकर घरच्या डब्याला मुकणार

पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईच्या डबेवाल्यांची सेवाही विस्कळीत झाली आहे. प्रत्येक स्टेशनला उसळलेली गर्दी आणी उशीरानं धावणाऱ्या लोकल या पार्श्वभूमिवर डबेवाल्यांची साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

Sep 16, 2015, 12:44 PM IST