रिक्षा परवान्यासाठी मराठीची परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 10:24 PM IST१२वीच्या परीक्षांदरम्यान कॉलेज प्राध्यापकांचं असहकार आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 01:54 PM ISTलष्कर परीक्षा चक्क अंडरवेअरवर
लष्कर भरतीची परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना चक्क अंडरवेअरवरच बसविण्यात आले. त्यामुळे या धक्कादायक प्रकाराचा निषेध केला जात आहे.
Mar 1, 2016, 12:05 PM ISTदहावीची परीक्षा आजपासून सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 09:55 AM ISTपरीक्षा देताना विद्यार्थिनीचा मृत्यू, ट्रकच्या धडकेत दोन विद्यार्थी ठार
धुळे शहरात परीक्षा देताना एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. तर बुलडाणा येथे अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
Mar 1, 2016, 08:57 AM ISTपास करण्यासाठी केंद्रप्रमुख मागतायत पैसे; विद्यार्थीनीची तक्रार
पास करण्यासाठी केंद्रप्रमुख मागतायत पैसे; विद्यार्थीनीची तक्रार
Feb 23, 2016, 02:53 PM ISTऔक्षण करुन परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 01:20 PM ISTआयला! सचिनचा मुलगा देणार उत्तर प्रदेशातून परीक्षा?
आग्रा : देशात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार कोणत्या पातळीला पोहोचलाय याचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशात आला.
Feb 18, 2016, 12:36 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून परीक्षा सुरु, ऑल द बेस्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2016, 08:51 PM ISTबोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्कस मिळवण्याची युक्ती
सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन मार्च आणि एप्रिल महिन्यात केलं जाणार आहे, बोर्ड परिक्षांवरून विद्यार्थ्यांमध्ये थोडंस भीतीदायक वातावरण असतं, यासाठी याची पहिल्यापासून तयारी होणे आवश्यक असते, खाली अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थांना चांगले मार्कस मिळू शकतात.
Jan 18, 2016, 05:23 PM ISTज्या कोर्टात वडील चहा विकतात, त्याच कोर्टात मुलगी बनली 'न्यायाधीश'!
आपण ज्या न्यायालयासमोर जिथे चहा विकतो त्याच न्यायालयात आपल्या मुलीला न्यायाधीश म्हणून पाहणं एखाद्या बापाला किती अभिमानास्पद वाटेल... होय ना! हीच भावना आज जालंधरच्या सुरेंद्र कुमार यांच्या मनात असेल...
Dec 31, 2015, 11:17 AM IST'एमपीएससी'च्या कारभारावर पुण्यातील विद्यार्थी नाराज
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच, एमपीएससीच्या गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. याचा फटका अर्थातच विद्यार्थ्यांना बसला आहे. एमपीएससीने १०९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी १० एप्रिलला राज्यातील ३६ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
Dec 28, 2015, 10:47 PM ISTपॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींची परीक्षा
आजपासून सुरू होणाऱ्या पॅरिसमधल्या वातावरण बदलाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 150 देशांचे राष्ट्रप्रमुख पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. परिषदेच्या ठिकाणी फ्रान्सचे अध्यक्ष होलांदे यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.
Nov 30, 2015, 05:54 PM ISTमुंबई विद्यापिठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2015, 12:59 PM IST...जेव्हा 200 पदांसाठी 27 हजार अर्ज दाखल होतात!
बेरोजगारी कीती मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यातही सरकारी नोकरीचं आकर्षण कीती आहे, याचं उदाहरण पुण्यात समोर आलंय. समाज कल्याण विभागानं 200 जागांसाठी जाहिरात दिली. त्यासाठी तब्बल 27 हजार अर्ज आलेत. विशेष म्हणजे, या जागा 11 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरायच्या आहेत.
Oct 10, 2015, 12:51 PM IST