पंतप्रधानांची संपत्ती दुप्पट, मंत्र्यांची कोटींची उड्डाणे
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची संपत्ती १० कोटी ७३ लाख रुपयांची आहे. विशेष म्हणजे त्यांची संपत्ती गेल्या वर्षाभरात दुप्पट झाली आहे.
Sep 10, 2012, 09:16 AM ISTमोदी विरुद्ध मोदी!
एनडीएमधला पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. या वादात आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही उडी घेतलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं वक्तव्य भाजपच्या सुशील मोदी यांनी केलंय.
Sep 3, 2012, 11:12 AM ISTआज पंतप्रधानांच्या निवेदनाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून संसदेत गोंधळ सुरू आहे. आजतरी संसदेचं कामकाज चालणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संसदेत आज बारा वाजता पंतप्रधान निवेदन कऱण्याची शक्यता आहे. तर रणनिती आखण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक सुरु आहे.
Aug 27, 2012, 11:54 AM ISTडॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी जमीन - पंतप्रधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी लवकरात लवकर जमीन देण्यात येईल, असं आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिलंय. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आज मुंबई दौ-यावर आहेत.
Aug 18, 2012, 06:19 PM ISTपंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण
आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण करण्याची ही नववी वेळ आहे. यानंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं.
Aug 15, 2012, 08:07 AM ISTनेमकं काय हवंय शरद पवारांना...
आपली नाराजी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर आलीय. या पत्रातून शरद पवार यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या तीन मागण्याही मांडल्यात. यातलीच एक मागणी आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कार्यशैलीत बदल घडवण्याच्या सूचना करणं.
Jul 20, 2012, 09:29 PM ISTआमिर खान भावी पंतप्रधान - शक्ती कपूर
शक्ती कपूरची स्वतःची प्रतिमा जनमानसात कशीही असली आणि त्याचं वागणं कितीही वादग्रस्त असलं, तरी शक्ती कपूरने आपल्याला देशाची काळजी असल्याचं दाखवायला सुरूवात केली आहे.
Jul 12, 2012, 01:59 PM ISTनरेंद्र मोदींचा गोड 'संदेश'
पंतप्रधान बनण्याची गोड स्वप्नं पाहात असणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक गोड बातमी आहे. मोदींच्या समर्थकांनी मोदींच्या या स्वप्नाला समर्पित गोड बंगाली मिठाई ‘संदेश’ तयार केली आहे. मोदींचा संदेश लोकांपर्यंत संदेशद्वारे पोहोचवण्याचा समर्थकांचा प्रयत्न आहे.
Jul 5, 2012, 10:03 AM IST'२०१४ पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान'
राष्ट्रपतीपदाची निवडणुकीवरून दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलाय. २०१४पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान राहतील, असं काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मनमोहन सिंग यांचं नाव राष्ट्रपतीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालंय.
Jun 14, 2012, 02:36 PM IST'पंतप्रधानांवर विश्वास नाही', अण्णांचा उद्वेग
भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्यामुळे दुःखी झालेल्या अण्णा हजारेंनी आपला आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. सध्या अण्णांचा दौरा रत्नागिरी येथे चालू आहे.
Jun 1, 2012, 04:51 PM ISTटीम अण्णा पुन्हा आक्रमक, पंतप्रधानांवरही आरोप
टीम अण्णांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत युपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. केंद्रातले १५ मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांची त्वरित चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.
May 26, 2012, 03:15 PM ISTराष्ट्रवादीवर कुरघोडी, CM भेटले PM यांना!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेत राज्यातल्या दुष्काळी स्थितीबाबत चर्चा केली. यावेळी पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली. यासाठी काँग्रेसकडून पंतप्रधानांना निवेदनही देण्यात आलं.
May 7, 2012, 10:00 PM IST'मीडियावर बाहेरचं नियंत्रण असू नये' - पीएम
अण्णांचे आंदोलन असो किंवा, टूजी घोटाळा यासारख्या महत्वाच्या घटनानां मीडियाने उत्कृष्ट रित्या न्याय दिल्याने मीडियामुळे अनेकांवर वचक राहतो. त्यामुळेच मीडियावर बाहेरचं नियत्रणं असू नये असं पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे
Jan 2, 2012, 12:54 PM ISTडॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्यास पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज येथे दिली.
Dec 31, 2011, 05:23 PM ISTलोकपाल विधेयकावर विरोधक आक्रमक
लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आजपासून संसदेत तीन दिवस चर्चा होणार आहे. या विधेयकामधल्या तरतुदींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
Dec 27, 2011, 12:13 PM IST