गुजरातचं कर्ज फेडलं, आता भारतमातेचं फेडायचंय- मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा पुन्हा एकदा व्यक्त करून दाखवलीय आहे. भारतमातेचं कर्ज फेडणं हे केवळ मोदीचंच नव्हे तर देशाच्या प्रत्येक सुपुत्राचं कर्तव्य असल्याचं मोदींनी नमूद केलंय.
Apr 4, 2013, 11:37 PM ISTपंतप्रधानांनी पिंपरी-चिंचवडला दिलेला पुरस्कार मॅनेज्ड!
पिंपरी चिंचवड शहराला गेल्या वर्षी जेएनएनयूआरएम (JNNURM) च्या अंतर्गत केलेल्या कामा मूळ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते केंद्राचा बेस्ट सिटी चा पुरस्कार मिळाला होता. पण हा पुरस्काराच मॅनेज करून घेतला होता, असा गंभीर आरोप करण्यात आलाय.
Mar 20, 2013, 08:27 PM ISTपंतप्रधानपदाबाबतचा प्रश्न चुकीचा- राहुल गांधी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं जाण्याची शक्यता गडद होत असताना राहुल गांधींनी मात्र यासंबंधीच्या प्रश्नांना बगल दिली आहे.
Mar 5, 2013, 04:57 PM ISTसरसंघसंचालकांचीही मोदींनाच साथ!
अलाहाबादमधील विश्व हिंदू परिषदेच्या धर्म परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाच बोलबाला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
Feb 7, 2013, 07:33 PM ISTनरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!
2014 च्या पंतप्रधानपदाचे राजकारण आता महाकुंभ मेळ्यात येऊन पोहचलंय. 7 फेब्रुवारीला होणा-या संतांच्या महासंमेलनामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Feb 3, 2013, 08:56 AM ISTपंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवारही!
काँग्रेस सरकार राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे एनडीएमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळणार का? याची उत्कंठा आहे. मात्र युपीए सरकारमध्ये शरद पवार यांचं नावही पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढे केलं आहे.
Jan 30, 2013, 05:41 PM ISTराहुल नाही, चिदम्बरम पंतप्रधानपदाचे उमेदवार?
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसकडून राहूल गांधींना नव्हे, तर पी. चिदम्बरम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ‘द इकोनॉमिस्ट’ वृत्तपत्राने ही शक्यता वर्तवली आहे.
Dec 2, 2012, 04:20 PM ISTमोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य- सुषमा स्वराज
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. भाजपमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारांची कुठलीही यादी नाही. मोदी हे सर्वार्थानं त्या पदासाठी योग्य असल्याचं स्वराज यांनी म्हटलंय.
Dec 1, 2012, 07:38 PM ISTपंतप्रधान निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निवासस्थानाबाहेर अपंगांनी निदर्शनं केली. यात एकानं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक करत होते.
Oct 27, 2012, 11:09 PM ISTमोदी पंतप्रधानपदाच्या दावेदारीतून बाहेर
२०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी सध्यातरी नाकारण्यात आली आहे. भाजपमधील वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांनी विचार विनिमय केल्यावर हा निर्णय घेतला आहे.
Oct 23, 2012, 02:07 PM IST`सचिनला ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधानच करा ना...`
ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सन्मान केवळ ऑस्ट्रेलियन नागरिकांनाच दिला पाहिजे अशी मागणी माजी ऑसी टेस्ट प्लेअर मॅथ्यु हेडनने केली आहे...
Oct 19, 2012, 04:34 PM ISTअरुण शौरींचा भाजपला घरचा आहेर!
डिझेल दरवाढ आणि रिटेलमधील विदेशी गुंतवणुकीच्या केंद्रसरकारच्या धोरणाला भाजपचा विरोध असला तरी पक्षाचे वरिष्ठनेते अरूण शौरींनी मात्र या निर्णयाचं समर्थन करत भाजपला घरचा आहेर दिलाय.
Sep 24, 2012, 11:21 AM ISTपंतप्रधानांच्या समोर वकिलांनी शर्ट काढून केला निषेध
देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कालच देशाला उद्देशून संदेश दिला. पैसे काही झाडाला लागत नाही. असे वक्तव्य केल्याने देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
Sep 22, 2012, 01:02 PM IST`पंतप्रधान की मल्टीनॅशनल कंपनीचे सीइओ?`
विरोधक आणि सहयोगी पक्षांचाही विरोध झुगारून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एफडीआयला ग्रीन सिग्नल दिला. तर गॅस आणि डिझेल दरवाढीचंही समर्थन करत पंतप्रधानांनी आता मागे हटणार नसल्याचंच जणू स्पष्ट केलंय. एकूणच या निर्णयांमुळं भाजपनं पंतप्रधान एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीचे सीईओ असल्याप्रमाणे काम करत असल्याचं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय.
Sep 22, 2012, 10:31 AM ISTपंतप्रधान काय करत आहेत? - मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतलं आहे.
Sep 15, 2012, 01:56 PM IST