राहुलच्या नेतृत्वाखाली काम करण्यास पंतप्रधान तयार
लोकसभा निवडणूक २०१४ नंतर काँग्रेस पक्षात कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपण तयार असल्याचे संकेत पंतप्रधान महमोहन सिंग यांनी दिलेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करताना आनंदच होईल, असंही त्यांनी म्हटलंय.
Sep 7, 2013, 08:42 PM IST...आणि पंतप्रधानांनी मौन सोडलं!
रुपयाची ढासळलेली पत आणि अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेर मौन सोडलंय.
Aug 29, 2013, 02:45 PM IST‘... तर मोदी दाऊदला खेचून आणतील’- उद्धव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळलीय. ‘सामना’तल्या संपादकीयमधून त्यांनी मोदींची स्तुती केलीय. “जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ते माफिया डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणतील आणि त्याला फाशीवर लटकवतील”, असा शिवसेनेला वाटतं.
Aug 18, 2013, 01:01 PM ISTस्वातंत्र्यदिन : ब्रिटिश पंतप्रधानांच्या भारतीयांना शुभेच्छा
देशात ठिकठिकाणी भारताचा ६७ व्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातोय... एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातायत. भारतीयांना याच दिवसाच्या शुभेच्छा ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनीही दिल्यात.
Aug 15, 2013, 12:32 PM ISTदेशात सास-बहू-दामादचा खेळ : नरेंद्र मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशात सास-बहू-दामाद असं चित्र दिसत आहे. सिमेवर लढणाऱ्या जवानांना लाल किल्ल्यावरून धीर देण्यात आलेला नाही, येथेच त्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय, अशी टीका मोदी यांनी भूजमधील महाविद्यालयातील भाषणात केली.
Aug 15, 2013, 10:22 AM ISTमोदींनी दिलं पंतप्रधानांना आव्हान
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी चक्क पंतप्रधानांनाच आव्हान दिलंय. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करतील तेव्हा त्यांच्या आणि माझ्या भुज इथल्या भाषणाची नक्कीच तुलना होईल, असं वक्तव्य करून मोदींनी नवी खळबळ उडवून दिलीय.
Aug 15, 2013, 08:38 AM ISTलाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण
आज भारताचा स्वातंत्र्यदिन... देशाचा ६७ वा स्वातंत्र्यदिन लाल किल्ल्यावर होतोय साजरा झाला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहन झालं यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं.
Aug 15, 2013, 08:10 AM ISTमोदी नाही, अडवाणीच व्हावे पंतप्रधान- शत्रुघ्न सिन्हा
शॉटगन अशी ओळख असलेले भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींऐवजी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तरफदारी केलीय.
Jul 23, 2013, 10:50 PM ISTपंतप्रधान बोलत नाही म्हणताय, मग हे पाहा....
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विरोधकांनी सतत ‘मौनीबाबा’ म्हणून टीका केलीय. पण, या सगळ्या विरोधकांना पंतप्रधानांनी तोंडावर पाडलंय.
Jul 23, 2013, 12:13 PM ISTनरेंद्र मोदी मारायचे झाडू, धुवायचे कपडे आणि विकायचे चहा!
नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नेमले गेले आहेत. हेच नरेंद्र मोदी तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री बनले आहेत. पण मोदींना आपल्या आयुष्यात हालाखीचे दिवसही पाहावे लागले होते.
Jun 13, 2013, 05:30 PM ISTमोदींची पंतप्रधानपदाकडे घोडदौड... जगभरात खळबळ!
रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचाराची धुरा संभाळण्यास दिली गेली. या गोष्टीमुळे केवळ काँग्रेस व इतर भारतीय राजकीय पक्षांमध्येच नव्हे, तर जगभरातील राजकीय विश्लेषकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Jun 10, 2013, 04:17 PM ISTनवाज शरीफ तिसऱ्यांदा पंतप्रधान
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून नवाज शरीफ यांनी आज पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.
Jun 5, 2013, 03:45 PM ISTपंतप्रधानांनी नवाझ शरीफांचं निमंत्रण धुडकावलं
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे नवाझ शरीफ यांच्या शपथ समारंभात सहभागी होणार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांनी नवाझ शरीफ यांचं आमंत्रण धुडकावून लावलंय.
May 14, 2013, 11:52 AM ISTपंतप्रधानांच्या राजीनाम्याची काँग्रेसमधूनच मागणी!
पक्षावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप तसंच पंतप्रधानांची निवड असलेले अश्वनीकुमार आणि पवनकुमार बन्सल यांच्यावर आलेली राजीनाम्याची नामुष्की यामुळे पंतप्रधानांवर पक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
May 13, 2013, 08:45 PM ISTरेल्वे लाचखोर प्रकरणावरुन संसदेत गदारोळ
रेल्वे लाचखोर प्रकरणावरुन संसदेत विरोधकांनी गदारोळ घातला. पंतप्रधानांसह रेल्वेमंत्री बन्सल आणि कायदामंत्री अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं केलीये.
May 6, 2013, 12:16 PM IST