उदयनराजेंचं स्वप्न : शरद पवार पंतप्रधानपदी!
‘शरद पवार यांना येत्या काळात पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न आहे’ असं मत खासदार उदयराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.
Oct 26, 2013, 09:00 PM ISTकांद्यानं केला दिल्लीकरांचा वांदा, 'नाशिक'ला हाक?
कांद्यानं दिल्लीत सेंच्युरी गाठल्यानं सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या पायाखालची जमीन सरकलीय. कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट नाशिकमधून दिल्लीला कांदा पुरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
Oct 24, 2013, 07:31 PM ISTपंतप्रधानांनाही आरोपी बनवावं- माजी कोळसा मंत्री
कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी कोळसा सचिव पी. सी. पारीखनं सरळसरळ पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. खाण वाटपामध्ये घोटाळा झाला असल्याचं सीबीआयला वाटत असल्यास पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं कारण खाण वाटपाशी संबंधित कागदपत्रांवर पंतप्रधानांनीच स्वाक्षरी केलीय अशी मागणी पी. सी. पारीख यांनी केलीय.
Oct 16, 2013, 01:44 PM ISTअपहरण केलेल्या लिबिया पंतप्रधानांची नाट्यमय सुटका
लिबियाचे पंतप्रधान अली झेदान यांचं काही अतिरेक्यांनी त्रिपोली येथील एका हॉटेलमधून अपहरण करण्यात आलं. मात्र काही तासांनंतरच नाट्यमय रित्या त्यांची सुटकाही करण्यात आली.
Oct 11, 2013, 03:51 PM ISTलिबियाचे पंतप्रधान अली झिदान यांचं हॉटेलमधून अपहरण
लिबियाचे पंतप्रधान अली झिदान यांचं अपहरण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात शस्त्रधारी लोकांनी त्रिपोलीतील एका हॉटेलमधून पंतप्रधानांचं अपहरण केलं. अली झिदान नुकतेच लिबियाच्या पंतप्रधानपदी निवडले गेले होते.
Oct 10, 2013, 11:20 AM ISTतिसरी आघाडीच ठरवणार पुढचा पंतप्रधान - मुलायम
२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीच तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू झालीय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेतलाय.
Oct 7, 2013, 12:39 PM ISTराहुल गांधींपुढे सरकार झुकलं, वटहुकूम मागे...
कलंकीत लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणारा वटहुकूम अखेर केंद्र सरकारनं मागे घेतलाय. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
Oct 2, 2013, 06:57 PM ISTपाक सैन्याचा एलओसीवर पुन्हा गोळीबार
जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातल्या मेंढर सेक्ट र इथं पाकिस्तान सैन्यानं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केलाय. मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास पाकनं गोळीबार सुरू केला. तासभर हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारताची हानी झालेली नाही, असं संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यानं स्पट केलंय.
Oct 2, 2013, 01:13 PM IST`मला पंतप्रधानपदाचा अपमान करायचा नव्हता`
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषी खासदार तसंच आमदारांच्या बचावासाठी मांडण्यात आलेल्या वटहुकूमावर चर्चा करण्यासाठी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
Oct 2, 2013, 11:48 AM IST`पंतप्रधानांच्या पाठिशी पक्ष`... सोनियांचं मोदींना सडेतोड उत्तर
दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱ्या अध्यादेशावर राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर तीसऱ्या दिवशी क्राँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संपूर्ण काँग्रेस पक्ष पंतप्रधानांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचं स्पष्ट केलंय.
Oct 1, 2013, 09:18 AM ISTदेशाच्या पंतप्रधानांचा अपमान सहन केला जाणार नाही- मोदी
पंतप्रधानांना देहाती खेडूत म्हणत नवाज शरीफ यांनी देशाचा अपमान केलाय. देशाचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, असं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफ यांना खडसावलंय.
Sep 29, 2013, 02:34 PM ISTदहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम पाकनं बंद करावं- पंतप्रधान
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत गरजलेत. यावेळी त्यांनी पाकला खडेबोल सुनावले. पाकिस्तान हे दहशतवादाचं केंद्र असून दहशतवादाला खतपाणी घालण्याचं पाकनं बंद करावं, अशी स्पष्ट भूमिका घेतली.
Sep 29, 2013, 09:19 AM ISTभ्रष्ट, कलंकित नेत्यांना चाप : वटहुकूमाबाबत युपीए सरकार नमले
भ्रष्ट, कलंकित नेत्यांना अभय देणाऱ्या वटहुकूमाबाबत युपीए सरकार बॅकफूटवर गेलंय. या वटहुकूमाच्या विरोधातील जनमताच्या रेट्यापुढे युपीए सरकार नमले आहे.
Sep 28, 2013, 08:47 AM ISTकेंद्र सरकारकडून सातव्या वेतन आयोगाची घोषणा
केंद्र सरकारनं सातव्या वेतन आयोगाची घोषणा केलीय. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आज केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली.
Sep 25, 2013, 01:20 PM ISTओबामा, मनमोहन सिंग आणि... मिस अमेरिका!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा... भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि नुकताच मिस अमेरिकेचा खिताब आपल्या नावावर करणारी भारतीय वंशाची नीना दावुलुरी...
Sep 18, 2013, 03:33 PM IST