मुंबई विमानतळ जागतिक दर्जाची कार्यपद्धती - पंतप्रधान
मुंबई विमानतळ जागतिक दर्जाची कार्यपद्धती आहे, असे प्रतिपाद पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. मुंबईतल्या एअरपोर्ट टर्मिनल टूचं उदघाटन मनमोहन सिंग यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात पार पडलं. यावेळी ते बोलत होते.
Jan 10, 2014, 11:00 PM IST`देशाला ४ महिन्यात खरोखर चांगले दिवस येतील`, मोदींची पंतप्रधानांना कोपरखळी
नवी दिल्लीत अनिवासी भारतीयांच्या संमेलनात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी यावेळी बोलतांना पंतप्रधानांना कोपरखळी मारली आहे.
Jan 9, 2014, 01:51 PM ISTमी `आप`चा पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही : केजरीवाल
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांचं नाव आम आदमी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवारीसाठी जाहीर करण्यात यावं, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं होतं. यावर अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे
Jan 4, 2014, 08:53 PM ISTसेकंड इनिंग संपण्याआधी....पंतप्रधान आज बोलणार
२०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग प्रथमच आज पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच बोलणार आहेत. त्यातच पंतप्रधानपदाची सेकंड इनिंग संपण्याआधी ते मीडियाला सामोरे जात असल्यानं ते काय बोलतायत, याकडे सगळ्या देशाचंच लक्ष लागलंय.
Jan 3, 2014, 08:32 AM ISTपंतप्रधानांनी फेटाळून लावलं राजीनाम्याचं वृत्त...
पंतप्रधान मनमोहन सिंग नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलं होतं. यावर पंतप्रधान कार्यालयानं तातडीनं स्पष्टीकरण देत या वृत्ताला उडवून लावलंय.
Dec 31, 2013, 12:20 PM IST‘आता नरेंद्र मोदी दाढी, मिशी काढणार का?’
...तर भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणखी स्मार्ट दिसलीस, असे मत बॉलिवूडची अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिने व्यक्त केलं आहे. त्यासाठी मोदींनी दाढी, मिशी काढायला हवी, असं चकीत करणार विधान चित्रांगदा हिने केलंय.
Dec 18, 2013, 09:22 PM ISTजातीय हिंसाचार विधेयक विरोधात मोदींचं पंतप्रधानांना पत्र
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणारेय. मात्र भाजपनं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच जातीय हिंसाचार विधेयकावर प्रश्न उपस्थित केलेत... नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांना पत्र पाठवून काही प्रश्न उपस्थित केलेत...
Dec 5, 2013, 12:21 PM ISTमाझ्या हयातीत 'पाक' युद्ध जिंकणार नाही; पंतप्रधान चिडले
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘माझ्या हयातीत पाकिस्तान भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारचं युद्ध जिंकण्याची शक्यताही नाही’ असं म्हणत पंतप्रधानांनी आपली चीड व्यक्त केलीय.
Dec 5, 2013, 08:08 AM ISTमोदींची ‘ललकार’, सरकारला धरलं धारेवर!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारवर हल्लाबोल केलाय. सीमेवर भारतीय जवान शहीद होतायेत आणि सरकार झोपेत असल्याचं टीकास्त्र मोदींनी सोडलंय. जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेल्या ‘ललकार’ रॅलीत त्यांनी ही टीका केलीय.
Dec 1, 2013, 07:25 PM IST... आणि क्रिकेटच्या देवासाठी पंतप्रधानही थांबले!
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही सचिन तेंडुलकरला त्याला जाहीर झालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराबाबत फोनवरून शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी थोडा वेगळा प्रकार घडला.
Nov 16, 2013, 10:08 PM IST‘सिंग इज किंग’, पंतप्रधान ठरले अव्वल ‘सिंग’!
जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग अव्वल नंबरवर आहेत. ‘शीख १००’ या मासिकानं जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख असल्याचं म्हटलंय.
Nov 10, 2013, 08:30 PM ISTपंतप्रधानांची मोदींना गुगली, बाता मारून सत्ता मिळत नाही!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना टार्गेट केलं. मोदी केवळ विकासाच्या बाता मारत आहेत. अशा बाता मारून सत्ता मिळवता येत नाही, असा टोला पंतप्रधान यांनी मोदींना लगावला.
Nov 9, 2013, 09:18 PM ISTलता-आशा माणसं पाहून वागतात- जितेंद्र आव्हाड
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी जाहीर इच्छा लतादीदींनी व्यक्त केलीये. काँग्रेसमधून त्यावर प्रतिक्रिया उमटलीये. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे.
Nov 3, 2013, 08:50 AM ISTपाकिस्तानच्या पंतप्रधानांचं पितळ उघड!
‘दहशतवाद पुरस्कृत देश’ म्हणून घोषित करण्याचा अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतरही पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मे 1992मध्ये ‘आयएसआय` या पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला काश्मीरमधील आपल्या छुप्या कारवाया सुरूच ठेवण्यास सांगितलं होतं.
Nov 2, 2013, 06:55 PM ISTमोदींनी पंतप्रधान व्हावं, हीच दीदींची इच्छा!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भाजपचे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केलाय. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावं, अशी इच्छा लता मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केलीय.
Nov 1, 2013, 10:22 PM IST