गडकरी अवमान प्रकरणी केजरीवाल दोन दिवस तुरुंगात
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आलीय.
May 21, 2014, 04:17 PM ISTसोशल मीडियातलं संभाव्य मंत्रिमंडळ....
पंतप्रधानपदासाठी ‘एनडीए’नं अधिकृतरित्या नरेंद्र मोदींचं नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. त्यामुळे, आता मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलीय.
May 21, 2014, 01:57 PM ISTशाहरूख आपल्या शब्दाचा पक्का नाही
नरेंद्र मोदींच्या विरोधात देश सोडण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये ट्विट करून शाहरूख खान देखील चांगलीच टिवटिव करत होता. `नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देश सोडून देऊ`, अशी भीष्म प्रतिज्ञा शाहरूखने सात महिन्यांपूर्वी केली होती. पण आता मात्र मी असं बोललोच नाही, असा दावा शाहरूखने केला आहे.
May 20, 2014, 05:42 PM ISTपंतप्रधान पदासाठी मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला प्रस्तावाला अनुमोदन मुलरलीमनोहर जोशी, माजी अध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराय यांनी दिले.
May 20, 2014, 12:15 PM ISTमोदींच्या सुरक्षेसाठी हायटेक यंत्रणा रेडी
आतंकवाद्यांच्या हिट लिस्टवर असणारे देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या आधी कुठल्याच पंतप्रधानांना जी सुरक्षा देण्यात आली नव्हती, अशी सुरक्षा देण्यात येणार आहे. व्हीव्हीआयपी सिक्युरिटी देणारी यंत्रणा `एसपीजी`ने निर्णय घेतला आहे की, मोदींच्या सुरक्षेसाठी ५०० जावानांचा ताफा तैनात करण्यात येणार आ
May 19, 2014, 08:19 PM ISTनरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर राहणार कुठे?
देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 7 रेसकोर्सवर राहणार आहेत. तसेच मोदींचं नवीन कार्यालय हे दिल्लीतील रायसीना हिल्स येथील साऊथ ब्लॉकमध्ये रुम नंबर 151 हे असणार आहे.
May 18, 2014, 05:01 PM ISTपंतप्रधान डॉ. मनमोहन सिहांचा `गुड बाय`
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज साऊथ ब्लॉक कार्यालयामधील त्यांच्या पर्सनल स्टाफच्या कर्मचाऱ्यांना निरोप दिला.
May 13, 2014, 08:19 PM ISTसट्टेबाजारात मोदींवरचा विश्वास डळमळला
सट्टेबाजारात आत्तापर्यंत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सर्वात जास्त भाव खाल्ला. पण, जसजसा निकालाचा दिवस जवळ येऊ लागलाय तसतसा सट्टेबाजांचा नरेंद्र मोदींवरचा विश्वास डळमळत चालल्याचं दिसून येतंय.
May 13, 2014, 09:09 AM ISTपंतप्रधानांच्या निवासस्थानी `पॅकअप`ची तयारी
भारताच्या पंतप्रधानांचं निवासस्थान 7 रेसकोर्स रोडवर सध्या लगबग सुरू आहे, ही लगबग पंतप्रधानांच्या सामानाच्या आवरा आवर आहे.
May 9, 2014, 02:29 PM ISTनरेंद्र मोदीच्या पत्नीने कोणाला टाकले अडचणीत?
पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांचे कुटूंबिय यांना सुरक्षा देण्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) संभ्रमात पडलय. याला कारणही तसंच आहे. मोदी यांनी बडोदामधून उमेदवारीचा अर्ज भरताना आपण स्वतः विवाहित असल्याचं शपथपत्र दिल होतं. त्यामध्ये मोदी यांनी पत्नीचं नाव जशोदाबेन सांगितलं.
May 8, 2014, 07:00 PM ISTथायलंडच्या पंतप्रधान यिंग्लुक शिनावात्राची हकालपट्टी
थायलंडच्या पंतप्रधान यिंग्लुक शिनावात्रा यांची सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी हकालपट्टी करण्यात आली आहे. बँकाकमधील न्यायालयाने ही हकालपट्टी केली आहे.
May 8, 2014, 02:02 PM IST‘वडिलांनी राजीनामा द्यावा, ही पंतप्रधानांच्या मुलीची होती इच्छा’
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आरोपी नेत्यांना निवडणूक लढण्याची संधी देणारा अध्यादेश फाडला तेव्हा पंतप्रधानांच्या मुलीलाही वाटत होतं की आपल्या वडिलांनी राजीनामा द्यावा... असा दावा केलाय पंतप्रधानांचे माजी सल्लागार संजय बारू यांनी..
May 8, 2014, 01:22 PM ISTपंतप्रधानपदाचा विचारही माझ्यासाठी महापाप - राजनाथ
भाजपच्या एखाद्या नेत्याला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर केवळ नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदावर आरुढ होतील, असं सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी या चर्चेतली हवाच काढून घेतलीय.
Apr 30, 2014, 11:04 PM ISTपंतप्रधानपदाची प्रतिभा ओळखून टीका करा - प्रियांका
प्रियांका गांधी यांचं वक्तव्य लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत असल्याचं चित्र आहे. कारण अमेठीत प्रियांका गांधी यांनी आपले भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे.
Apr 29, 2014, 07:43 PM ISTपंतप्रधानांच्या भावानं दिला मोदींच्या हातात हात!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आज मोठा धक्का बसलाय. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता पंतप्रधानांच्या भावानं दलजीत सिंह कोहली यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
Apr 25, 2014, 08:54 PM IST