पंजाब

महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाची धग पोहोचली पंजाबमध्ये

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशनंतर शेतकऱ्यांचं आंदोलन आता पंजाबमध्ये पोहोचलं आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी एकत्र येत आहेत. भारतीय शेतकरी युनियनचे नेते चंदीगडमध्ये बैठका घेत आहेत.

Jun 9, 2017, 01:29 PM IST

अजब! लेहेंगा परिधान करण्याऐवजी वधुने घातली शॉर्ट्स आणि...

पंजाबी वधु-वर आपले लग्न मोठ्या धूमधाममध्ये साजरे करतात. तर काही जोडपी आपले लग्न कायम आठणीत राहावे म्हणून नव नवे फंडे अबलंबतात. मात्र, पंजाबमधील या लग्नात वधुने चक्क शॉर्ट्स घातली आणि सर्वांनाच धक्का दिला.

Jun 7, 2017, 11:59 AM IST

माजी पोलीस महासंचालक केपीएस गिल यांचे निधन

'सुपरकॉप', खालिस्तानी दहशतवाद्यांचा कर्दनकाळ, अशी ओळख असलेले पंजाबचे माजी पोलीस महासंचालक केपीएस गिल यांचे आज दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. 

May 26, 2017, 10:19 PM IST

पॉईंटटेबलमध्ये पुणे दुसऱ्या स्थानी, मुंबईशी होणार प्लेऑफ लढत

घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाची धूळ चारत पुण्याने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केलाय. यासोबतच संघाने पॉईंटटेबलमध्ये दुसरे स्थान मिळवलेय.

May 14, 2017, 07:03 PM IST

पुण्याचा पंजाबवर दणदणीत विजय

बाद फेरीचे लक्ष्य बाळगलेल्या पुण्याने किंग्ज इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय मिळवलाय.

May 14, 2017, 06:36 PM IST

पंजाबमध्ये शहिद जवानांवर अंत्यसंस्कार

पंजाबमध्ये शहिद जवानांवर अंत्यसंस्कार

May 2, 2017, 04:18 PM IST

दिल्लीची नामुष्की, पंजाबविरुद्ध ६७ रन्सवर ऑल आऊट

यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीबरोबरच दिल्लीचीही हाराकिरी सुरूच आहे.

Apr 30, 2017, 09:15 PM IST

मुंबई विरुद्ध हशीम अमलाची तुफान फटकेबाजी

हशीम अमलानं सेंच्युरी मारल्यामुळे मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबनं धावांचा डोंगर उभारला आहे.

Apr 20, 2017, 11:37 PM IST

अबब! आठ महिन्यांच्या बाळाचे वजन तब्बल २० किलो

पंजाबमध्ये एका आठ महिन्यांच्या बाळाचे वजन इतक्या झपाट्याने वाढतेय ज्यामुळे तेथील डॉक्टरही हैराण झालेत. जास्त वजनामुळे हे बाळ ना झोपू शकत ना नीट श्वास घेऊ शकतेय. सामान्य बाळाच्या तुलनेत या बाळास चारपटीने अधिक भूक लागते.

Apr 15, 2017, 07:31 PM IST

सिद्धू कपिलच्या कार्यक्रमात यापुढे दिसणार नाहीत?

 नवज्योत सिंग सिद्धू यांनी कॉमेडी शो मध्ये सेलिब्रिटी-जज म्हणून राहावं की नाही, याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग कायदेशीर सल्ला घेणार आहेत.

Mar 21, 2017, 04:27 PM IST

पंजाबमध्ये आज बनणार काँग्रेस सरकार, सिद्धूवर सर्वांचं लक्ष

पंजाबमध्ये चांगलं यश मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून आज कॅप्टन अमरिंदर सिंह सकाळी १० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासोबत आणखी ११ मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू, मनप्रीत बादल, ब्रह्म महिंद्रा, साधू सिंग धर्मसोत, राणा गुरजीत सिंग, तृप्त राजेंद्र बाजवा आणि चरणजीत सिंग चन्नी कॅबिनेटमंत्री पदाची तर रजिया सुल्ताना, अरुणा चौधरी आणि ओपी सोनी हे राज्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

Mar 16, 2017, 08:40 AM IST

विधानसभा निवडणूक निकाल 2017 : पाच राज्यांचा निकाल एकाच क्लिकवर आकडेवारीसह

  आज जाहीर झालेल्या निकालांत भाजपने बाजी मारली तरी तीन राज्यांत काँग्रेसने नंबर वन पक्ष बनण्याचा मान पटकावला आहे. 

Mar 11, 2017, 10:15 PM IST

काँग्रेस पंजाबमध्ये जिंकण्याची कारणे...

काँग्रेसचे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पानीपत झाले असले तरी पंजाबमध्ये त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. या विजयामागे सहा कारणे आहेत. 

Mar 11, 2017, 03:02 PM IST

दिग्गज नेत्यांचं टेन्शन वाढलं, निकालाला उरले अवघे काही तास

गेल्या दोन महिन्यांपासून सा-या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. 

Mar 10, 2017, 10:14 PM IST