नांदेड

चूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे. 

Jun 21, 2023, 03:26 PM IST

नांदेडमध्ये गोवंश तस्करांचा गोरक्षकांवर हल्ला, एकाची हत्या, सहा जण गंभीर जखमी

गोवंशाची तस्करी करणाऱ्या एका संशयीत गाडीचा गोरक्षकांनी पाठलाग सुरु केला. यावेळी तस्कारांनी धारदार शस्त्रांसह गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत. 

Jun 20, 2023, 03:10 PM IST

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कराल तर 5 वर्ष तुरुंगात जाल, कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिवसेनेतील 19 जणांना 5 वर्षांची शिक्षा प्रत्येकी 1 लाख 60 हजारांचा दंड महागाई विरोधात शिवसेनेने केलं होतं आंदोलन 

Apr 11, 2023, 06:26 PM IST

Maharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?

Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.

Mar 18, 2023, 10:41 PM IST

Shocking : मोबाईलमध्ये कैद झाला मृत्यू; लग्न सोहळ्यात घडली भयानक घटना

नांदेडमधील लग्न सोहळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. तो नाचत राहिला मित्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत राहिले. शेवटी व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला (Shocking News). 

Feb 26, 2023, 04:28 PM IST

HSC Exam: कॉपीमुक्त अभियानाचा नांदेडमध्ये फज्जा, 12 वी परीक्षेत थेट वर्गात घुसून पुरवले जातायत कॉपीचे चिठोरे, Video व्हायरल

HSC Exam 2023: दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी यंदा कठोर कायदे करण्यात आले आहेत, पण कितीही कायदे केले तरी कॉपीचे सर्रास प्रकार सुरुच आहेत. 

Feb 22, 2023, 09:07 PM IST

Weather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!

Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.

Jan 9, 2023, 08:50 PM IST
 Nanded Petrol rate is 100rs 25 paise PT3M27S

नांदेड | जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपार

नांदेड | जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपार

Feb 20, 2021, 10:25 AM IST

चिड आणि संतापजनक घटना, चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या

चिड आणणारी आणि संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार (rape of 5 year old girl) करुन तिची गळा दाबून हत्या (Murder) करण्यात आली आहे. 

Jan 21, 2021, 09:20 AM IST
 Dead Body Of Man Eaten By Pigs Outside Nanded Civil Hospital And Medical College PT4M31S

नांदेड | डुकरांनी तोडले अज्ञात मृतदेहाचे लचके

नांदेड | डुकरांनी तोडले अज्ञात मृतदेहाचे लचके

Jan 20, 2021, 12:30 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : नांदेडमध्ये काँग्रेस - भाजप समर्थकांत तुफान राडा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat elections) वादातून दोन गटांत समोरासमोर तुफान दगडफेक आणि हाणामारी झाली.  

Jan 16, 2021, 03:14 PM IST
Nanded Swami Ramananad Tirth University Three Students Worked Without Any Demand In Corona Pandemic PT1M53S

नांदेड | संकटातही विद्यार्थिनींची संशोधक वृत्ती

नांदेड | संकटातही विद्यार्थिनींची संशोधक वृत्ती

Nov 5, 2020, 06:00 PM IST

काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही - अशोक चव्हाण

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार असूनसुद्धा काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे मोठे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.  

Oct 31, 2020, 02:17 PM IST
Nanded Case Filed On Gurudwara Authorities For Dussehra Traditional Halla Bol Rally PT3M20S

नांदेड | वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदेड | वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Oct 27, 2020, 08:25 PM IST

नांदेड येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या

एक धक्कादायक घटना. एकाच कुटुंबातल्या पाच जणांची धबधब्यात उडी घेत आत्महत्या केली. 

Oct 2, 2020, 07:51 AM IST