'दहशतवादाचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही'
दहशतवादाचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही, अशी ठाम भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडलीय.
Sep 21, 2017, 09:46 PM ISTसिक्कीमबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रियांका चोप्राची माफी
सिक्कीमबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रियांका चोप्रानं माफी मागितली आहे.
Sep 14, 2017, 05:10 PM ISTपाकिस्तानच्या हबीब बँकेवर अमेरिकेने घातली बंदी
अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे.
Sep 8, 2017, 04:03 PM ISTब्रिक्स सम्मेलनात पाकिस्तानला झटका
चीनमध्ये सुरू असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला झटका बसला आहे. ब्रिक्स देशांनी जाहीर केलेल्या 'शियामीन डिक्लेरेशन'मध्ये दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हक्कानी नेटवर्कचा धिक्कार करण्यात आला आहे. भारताने चीनमध्ये हा विषय लावून धरला होता.
Sep 4, 2017, 04:38 PM IST१०च्या १० बातम्या | पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सातारचा जवान शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2017, 03:07 PM ISTपाकिस्तान दहशतवाद्यांच्या यादीत, भारताला मोठे यश
अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. दहशतवाद्यांना आश्रय देणारे देश आणि प्रदेशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तानच्या नावाचा समावेश केलाय. ही बाब भारतासाठी आनंदाची आहे.
Jul 19, 2017, 11:58 PM ISTदहशतवादाला न जुमानता आजपासून अमरनाथ यात्रेला सुरूवात
जम्मू काश्मीरच्या प्रसिद्ध अशा अमरनाथ यात्रेला सुरुवात झालीय. यात्रेकरुंची पहिली तुकडी यात्रेसाठी रवाना झालीय.
Jun 29, 2017, 10:28 AM ISTमोदींच्या दौऱ्याआधी पाकवर अमेरिकेचा ड्रोन हल्ला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाण्याआधीच पाकिस्तानंला जोरदार हादरा देण्याची ट्रम्प प्रशासनानं सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Jun 20, 2017, 01:08 PM ISTदहशतवादाविरोधातील लढाईमध्ये भारत-फ्रान्स एकत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचे नवे राष्ट्रपतींनी आश्वासन दिलं आहे की, दहशतवादाविरोधील युद्धामध्ये फ्रान्स भारतासोबत उभा राहिल. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पीएम मोदी फ्रान्समध्ये होते. त्यांनी फ्रान्सचे नवे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रों यांची भेट घेतली.
Jun 4, 2017, 11:20 AM ISTबांदीपोरा भागात दहशतवाद्यांशी चकमक, एक जवान शहीद
सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना असतोष कुमार यांना वीरमर आले आहे. उत्तर काश्मीरमधल्या बांदीपोरा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत असतोष कुमार शहीद झालेत.
Feb 16, 2017, 09:05 AM ISTदहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला बसणार दंड
अमेरिकेच्या थिंकटँकने अशी मागणी केली आहे की, ट्रंप सरकारने दहशतवादाला मदत करण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानला दंड लावावा. थिंकटँकने म्हटलं की, अमेरिकेला दहशतवादाला रोखण्यासाठी आपल्या सिद्धांतांचं बलिदान नाही दिलं पाहिजे. अमेरिकेच्या थिंकटँकमधील १० सदस्यांनी चर्चा करुन दक्षिण आशियातील तज्ज्ञांनी हा रिपोर्च तयार केला आहे.
Feb 7, 2017, 10:23 AM IST'तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू'
सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक थांबली नाही तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल
Jan 3, 2017, 10:17 PM ISTजर्मनी, फ्रान्सपाठोपाठ मुंबई टार्गेट?
जर्मनी, फ्रान्सपाठोपाठ मुंबई टार्गेट?
Dec 21, 2016, 09:28 PM ISTमेजर कुणाल आणि संभाजी या वीरपूत्रांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 04:22 PM IST'तोपर्यंत पाकिस्तानमध्ये येऊ नका'
पाकिस्तानमधील परिस्थिती सध्या असुरक्षित आहे, त्यामुळे परदेशी खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळायला येऊ नये, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं दिला आहे.
Oct 27, 2016, 05:47 PM IST