सर्दी, ताप,खोकल्यावर रामबाण उपाय तुळस
बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यावर घरगुती उपाय करुन तुम्ही सूटका मिळवू शकता. रोग प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने सर्दी, ताप याचा त्रास होतो. यावर रामबाण उपाय म्हणजे तुळस.
Oct 31, 2016, 08:36 PM ISTतुळस आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या फायदे...
हिंदू संस्कृतीनुसार तुळशीला खूप पवित्र मानले जाते. तुळशीत अनेक औषधी गुणधर्म आहेत.
Nov 25, 2015, 05:53 PM ISTतुळस अतिशय गुणकारी, अनेक रोगांपासून देते मुक्ती
आयुर्वेदात तुळशीचे गुणधर्मांबद्दल खूप काही लिहून ठेवलंय. आता तर अॅलोपॅथीनंही या गुणांचा स्वीकार केलाय. तज्ज्ञांच्या मतानुसार तुळस मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते आणि मलेरिया, डेंग्यू, खोकला, सर्दी इत्यादी आजारांपासून वाचवते.
Jul 20, 2014, 05:35 PM ISTचंद्रावर तुळस उगवणार, नासाचा पुढाकार
चंद्रावर तुम्हाला घर घेता येईल का? जर तुम्हा ते स्वप्न पाहात असाल तर ते भविष्यात शक्य आहे. कारण अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासा नविन उपक्रम हाती घेत आहे. चंद्रावर मानवी पाऊल पडल्यानंतर तेथे वनस्पती लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नासा पहिल्यांदा चंद्रावर तुळस किंवा बीट या वनस्पतीचे बीज लावून बघणार आहेत.
Nov 30, 2013, 12:40 PM ISTपहा तुळस पूजनचे हे फायदे....
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक फायदे आपणास मिळतात.
Mar 16, 2013, 05:00 PM ISTघरातील तुळस सुकल्यास काय करावं?
तुळस ही आपल्या शास्त्रांमध्ये पवित्र मानली जाते. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारणं आहेत. घराच्या आंगणात किंवा गॅलरीमध्ये तुळशीचे रोप असते. या रोपामुळे घरातील नकारात्मक शक्ती निष्प्रभ ठरतात. तुळस वातावरणातील किटाणू घालवण्याचं काम करते. घरातलं वातावरण पवित्र राखण्यात तुळशीच्या रोपाचा मोठा हात असतो.
Aug 17, 2012, 12:17 PM ISTतुळसी माते बहु पुण्यपावनी...
देवासमोर ठेवलेल्या नैवेद्यावर नेहमी तुळशीचं पान ठेवलं जातं. ग्रहणकाळात खाद्यपदार्थांवर तसंच पिण्याच्या पाण्यातही तुळशीची पानं टाकली जातात. यामागे केवळ अंधश्रद्धा नसून महत्वाचं शास्त्र आहे.
Aug 1, 2012, 03:53 PM IST