ताजमहल

पर्यटन स्थळाच्या यादीतून हटवले ताजमहालचे नाव

जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल आता पर्यटनस्थळाच्या यादीत राहिला नाही. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने जाहीर केलेल्या ‘टूरिस्ट डेस्टिनेशन’बुकलेटमधून ताजमहालचे नाव हटविल्याचे वृत्त आहे.

Oct 3, 2017, 09:35 AM IST

'योगी ताजमध्ये आले तर त्यांचेही कपडे उतरवणार?'

ताजमहलमध्ये बुधवारी भगव्या रंगाचा रामनाम लिहिलेला स्कार्फ परिधान केलेल्या एका विदेशी तरुणीला सुरक्षा रक्षकांनी अडवलं... या घटनेवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

Apr 21, 2017, 08:06 PM IST

राम नामाचा दुपट्टा असल्याने ताजमहलात प्रवेश नाकारला

 भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका विदेशी मॉडेलला रामनामाचा दुपट्टा काढल्यानंतर ताजमहालात प्रवेश दिला गेल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी या मॉडेल भारतात आल्या आहेत. अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया अशा ३४ देशांमधल्या तब्बल ४६ मॉडेल्सनी यावेळी ताजमहलला भेट दिली. त्यांच्या गळ्यात रामनाम लिहिलेले दुपट्टे असल्याने त्यांना ताजमहलात प्रवेश नाकारण्यात आला. दुपट्टे काढल्यानंतरच त्यांना सुरक्षा रक्षकांनी ताजमहालात प्रवेश दिला.

Apr 21, 2017, 04:06 PM IST

आयसीसच्या निशान्यावर ताजमहल

जगातली सर्वात क्रुर दहशतवादी संघटना आयसीस ताजमहलला लक्ष्य करण्याच्या तयारीत आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार आयसीसने एक ग्राफिक्स जारी केलं आहे ज्यामध्ये भारतात हल्ल्यासह ताजमहलला टार्गेट केलं जाणार आहे.

Mar 17, 2017, 09:19 AM IST

आता दुबईत ताजमहाल पाहायला मिळणार

ताज महलची प्रतिकृती दुबईमध्ये तयार करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी दुबईमधल्या लेगो लँडमध्ये ताजमहालची प्रतिकृती उभारण्यात आली. 

Aug 17, 2016, 11:55 PM IST

'ताजमहल'प्रमाणे हे देखील आहे प्रेमाचं प्रतिक

भारतात ताज महल हे प्रेमाचं प्रतिक असल्याचं म्हटलं जातं. जगात आणखी एक अशी गोष्ट आहे जी प्रेमाचं प्रतिक समजली जाते. 

Jul 20, 2016, 06:10 PM IST

ताजमहलवर अजून एक संकट

यमुना नदीतील घाणीतल्या कीड्यांमुळे ताजमहलवर हिरवा थर साचू लागलेला मात्र आता प्रदुषणामुळे ताजमहल तपकिरी दिसू लागलाय. ताजमहलच्या स्तंभांवर धूळ, कार्बन आणि बायेमासचा थर साचलाय. उत्तरेकडील स्तंभ पांढरे आहेत तर दुसरीकडे काही स्तंभ काळे पडलेले आहेत.

Jun 4, 2016, 03:42 PM IST

ताजमहलमध्ये घडली अप्रिय घटना, पर्यटक थोडक्यात बचावले

ताजमहलच्या रॉयल गेटवर असलेलं 107 वर्ष जुना ब्रासचा लँप बुधवारी संध्याकाळी पडला. ताजमहल रिकामा करण्याच्या वेळी घडलेल्या या घटनेतून पर्यटक थोडक्यात बचावले. हा लँप 1908मध्ये लॉर्ड कर्झननं भेट म्हणून दिला होता. 

Aug 24, 2015, 03:44 PM IST

'ताजमहल'च्या खाली आहे शिवमंदिर - शंकराचार्य

जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहलाबाबत भारतात एक वाद निर्माण झाला आहे. ताजमहलाला भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. त्या ताजमहलला धार्मिक दृष्टीने पाहणे कितपत योग्य आहे. 

Apr 10, 2015, 05:16 PM IST

वाह ताज...! लाभली पर्यटकांची सर्वात जास्त पसंती

वाह ताज...! लाभली पर्यटकांची सर्वात जास्त पसंती 

Aug 8, 2014, 02:30 PM IST

शहर विकास मंत्र्यांना पाडायचाय ताजमहल

जगातील सात आश्चर्यांमध्ये भारतातील ज्या वास्तूचं नाव सर्वांत पुढे आहे, ती म्हणजे ताजमहल. प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहलकडे पाहिलं जातं. मात्र ताजमहल भारतातील ज्या राज्यात आहे, त्या उत्तर प्रदेशाच्याच आझम खान नामक मंत्र्य़ांना हे सौंदर्य पाहावत नाही.

Jan 29, 2013, 04:44 PM IST