ड्रग्ज

प्रायव्हेट पार्टद्वारे पोटात लपवलं ड्रग्ज, महिलेला अटक

डॉक्टरांच्या एका टीमनं जेव्हा एका महिलेला तपासलं तेव्हा त्यांना धक्का बसला. गरोदर महिलेच्या पोटात अंमली पदार्थांचे एक दोन नाही तर तब्बल ४० पाकिटं सापडले. अधिक धक्कादायक म्हणजे महिलेनं आपल्या प्रायव्हेट पार्टद्वारे ही पाकिटं पोटात टाकली होती. ती गरोदर असल्याचं केवळ नाटक करत होती. संशय आला म्हणून पोलिसांनी तिला तपासलं तर हा धक्कादायक खुलासा झाला.

Sep 1, 2015, 01:15 PM IST

'स्टेरॉयडस्'ची सवय सोडण्यासाठी हनी सिंह रिहॅब सेंटरमध्ये?

गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांपासून आणि वादापासूनही दूर असलेल्या रॅपर यो यो हनी सिंह याच्याबद्दल जसबीर जस्सी या पंजाबी गायकानं एक मोठा खुलासा केलाय. 

Aug 27, 2015, 02:36 PM IST

मुंबईतल्या तरुणीला ड्रग्ज देऊन बलात्कार

मुंबईतल्या तरुणीला ड्रग्ज देऊन बलात्कार

Aug 25, 2015, 01:16 PM IST

सावधान... अग्निरोधकांचा वापर ड्रग्ज बनवण्यासाठी होतोय!

तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या नशेच्या जगात रोज नवनवे बदल होत असतात. आता नशेच्या या दुनियेत आणखी एका नव्या पदार्थाची भर पडलीय... आणि हा पदार्थ सर्वांनाच चक्राऊन सोडणारा आहे.

Apr 8, 2015, 03:56 PM IST

ड्रग्ज आणि बाला... पोलीसही पागल झाला!

मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातला कॉन्स्टेबल धर्मराज काळोखेकडून सातारा पोलिसांना एमडी या घातक अंमली पदार्थाचा तब्बल ११० किलो साठा सापडला. मात्र या प्रकरणात एक वेगळा ट्वीस्ट निर्माण झालाय. यात धर्मराज काळोखेच्या प्रेयसीची भूमिका असल्याचं समोर येतंय. हे दोघे गेल्या १५ वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी करत होते. 

Mar 13, 2015, 12:45 PM IST

उर्से टोलनाक्यावर तीन कोटींचे ड्रग्स सापडले

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या एका मोटारीमधून तीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ही कारवाई महसूल गुप्तचर संचलनालयाने सोमवार दुपारी एकच्या सुमारास केली.

Mar 9, 2015, 06:49 PM IST

डॉक्टर, स्लीप स्टडी, बलात्कार आणि व्हिडिओची पॉर्न साइटवर विक्री!

डॉक्टरने रुग्णावर बलात्कार करण्याच्या घटना अनेक घडतायेत. मात्र त्यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर आलंय. 

Feb 5, 2015, 11:37 AM IST

पुणं बनलंय ड्रग्ज पेडलरचं मुख्य ठिकाण

पुणं बनलंय ड्रग्ज पेडलरचं मुख्य ठिकाण

Dec 30, 2014, 10:20 PM IST

ड्रग्जचा होतो '3D' परिणाम, 'त्या' पैशांचा दहशतवादासाठी वापर- मोदी

ड्रग्स किंवा अमली पदार्थांचं सेवन करणं हे स्टाईल स्टेटमेंट नाही ते फक्त विनाशाचं कारण ठरतं, त्यामुळं त्याच्या विळख्यातून बाहेर पडा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तरूणांना केलं. आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद सादत अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावलं. 

Dec 14, 2014, 12:41 PM IST

अभिनेत्री ममता कुलकर्णीला अटक

अभिनेत्री ममता कुलकर्णीला अटक 

Nov 13, 2014, 12:39 PM IST