साताऱ्यात जोरदार पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 08:31 AM ISTमुंबई | ठाणे | येत्या २४ तासात जोरदार पावसाची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 09:13 PM ISTयवतमाळ । जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 05:42 PM ISTमुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस
मुंबई आणि उपनगरात हा पाऊस होत आहे. वीजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे.
Sep 14, 2017, 08:20 PM ISTकोल्हापूर | जोरदार पावसामुळे पाणी साचलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 12:16 PM ISTमहाराष्ट्र | उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:21 PM ISTरेल्वे रुळावर साचलं पाणी, तिन्ही रेल्वे मार्गावर परिणाम
तीन तासांत सांताक्रुजमध्ये 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सायन, माटुंग्यात रुळांवर पाणी साचलं आहे.
Aug 29, 2017, 01:07 PM ISTरत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय.
Aug 26, 2017, 10:10 PM ISTबाप्पाचं आगमन आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस
एकीकडे कोकणवासियांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असताना, दुसरीकडे वरुणराजानही रायगड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.
Aug 25, 2017, 08:08 PM ISTरायगडमध्ये उरण तालुक्यात जोरदार पाऊस
उरणमधील चिरनेर गावात रस्त्यावर २ फुटापर्यंत पाणी आले असून वाहने पाण्याखाली गेली आहेत.
Aug 19, 2017, 03:49 PM ISTपाच तासांत महिन्याभराचा पाऊस, बंगळुरु जलमय
कर्नाटकची राजधानी जलमय झाली. विशेष म्हणजेअवघ्या पाच तासांच्या मुसळधार पावसाने शहर जलमय झाले.
Aug 16, 2017, 08:16 PM ISTमहाड बाजारपेठेत सावित्रीचे पाणी घुसले, सतर्कतेचा इशारा
रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर भागात जोरदार पाऊस सुरू आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीतली पाणीपातळी कमालीची वाढलीय. पुराचं पाणी महाड शहरात घुसलेय.
Jul 18, 2017, 11:15 PM ISTमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात वाढ
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आठवडाभरापासून पावसानं दमदार हजेरी लावलीय. त्यामुळं पाणीसाठा वाढायला लागलाय. तानसा, मोडकसागर, भातसा या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेय.
Jul 18, 2017, 06:06 PM ISTविदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले
मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस सुरू असतानाच, विदर्भालाही मुसळधार पावसानं झाडपून काढलंय. सोमवारी मध्यरात्री यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीय. चार तासात 135 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय.
Jul 18, 2017, 05:50 PM ISTकोकणात जोरदार पाऊस, नद्या दुथडी
कोकणात तिन्ही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे, नद्या दुथडी वाहत आहेत.
Jul 18, 2017, 04:35 PM IST