गुजरात हिंसाचारात 3 ठार, जमावबंदीचे आदेश
पटेल समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. यात 3 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, निम लष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Aug 26, 2015, 05:52 PM ISTहार्दिक पटेलला अटक... गुजरातमध्ये हिंसाचार, जाळपोळ
हार्दिक पटेलला अटक... गुजरातमध्ये हिंसाचार, जाळपोळ
Aug 26, 2015, 10:22 AM ISTकोल्हापुरात खासगी कंपनीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल, जाळपोळ
चंदगडच्या एव्हीएच कंपनीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार, कंपनीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल केला. यावेळी ग्रामस्थांनी कंपनीत तोडफोड करत गाड्याही जाळल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली आहे.
Mar 7, 2015, 08:40 PM ISTकोल्हापुरात कंपनीला ग्रामस्थांनी आग लावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2015, 07:40 PM ISTठाण्यात अज्ञातांनी बाईक्स जाळल्या, राजकारणही तापलं!
ठाण्यात वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रघुनाथनगर परिसरात सहा बाईक्स जाळल्याची घटना घडलीय. अज्ञात इसमांनी या बाईक्स पेटवून दिल्या. तसंच परिसरातील ‘आनंदस्मृती’ व्यायामशाळाही पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
Sep 30, 2013, 12:00 PM ISTमहिला पोलिसांची छेड, शस्त्रे पळविलीत
मुंबईतल्या सीएसटी परिसरात हिंसक तोडफोडीनंतर निर्माण झालेला तणाव निवळलाय. कालच्या हिंसक आंदोलनप्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आलीये. दरम्यान, या जमावाने महिला पोलिसांची छेडछाड काढून त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेतली. हल्ल्यात ४५ पोलीस जखमी झाले आहेत.
Aug 12, 2012, 10:56 AM ISTराज ठाकरेंचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल
मुंबईत सीएसटी परिसरात शनिवारी अशांतता निर्माण झाली होती. आज मात्र मुंबईतलं जनजीवर सुरळीत सुरूय..कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मात्र, राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Aug 12, 2012, 09:29 AM ISTमुंबईत हिंसक जमावाकडून जाळपोळ,तोडफोड
आसाम येथील हिंसाचारामध्ये अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे बर्मा येथील मुस्लिमांनी केलेल्या निषेधाला हिंसेचं स्वरुप आलं आहे. यामुळे सीएसटी भागात अशांतता पसरली आहे. निषेध करणाऱ्या पथकाने एका हिंदी वृत्तवाहिनीच्या ओबी गाडीलाही आग लावली.
Aug 12, 2012, 06:43 AM IST