जप्त

मुंबईतल्या रोकड जप्तीनंतर 'मुंडे' भगिनी वादात!

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर छेडा नगर येथे पोलिसांनी मुंबई वरून पुण्याकडे जाणाऱ्या MH 14 DJ 0707 या निसान गाडीत 10 करोड 10 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे. यानंतर 'मुंडे' भगिनी मात्र वादात सापडल्या आहेत.

Dec 16, 2016, 12:19 PM IST

साठेबाजांकडे एवढ्या नव्या नोटा आल्या कुठून?

 देशभरात आयकर खात्यानं घातलेल्या धाडींमध्ये करोडो रूपयांच्या बेहिशेबी नोटा सापडतायत... एकीकडं नोटाटंचाई असताना, नव्या चलनातल्या एवढ्या नोटा साठेबाजांकडं आल्या कशा, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.

Dec 16, 2016, 10:25 AM IST

२१ लाखांच्या नव्या नोटा जप्त

नविन नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या 2 जणांना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 2 हजारांच्या नोटांच्या स्वरूपात 17 लाख रुपये आणि 500 च्या 27 हजार रुपयांसह 21 लाख 22 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

Dec 15, 2016, 09:08 PM IST

ठाण्यात १ कोटी ४० हजारांची रोकड जप्त

ठाण्यात १ कोटी ४० हजारांची रोकड जप्त 

Dec 13, 2016, 11:37 PM IST

नवी मुंबईत व्यापाऱ्याकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त

कोपरखैरणे पोलिसांनी दोन कपडा व्यापाऱ्यांकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त करण्यात आलीय. ही सर्व रक्कम 2000च्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे.

Dec 13, 2016, 03:01 PM IST

व्यापाऱ्याकडून 2000-500 च्या नव्या नोटांचं घबाड जप्त

आसाम पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या घरात मारलेल्या छाप्यानंतर 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटांचं घबाड जप्त करण्यात आलंय. 

Dec 13, 2016, 09:51 AM IST

बेबी डायपरमध्ये सापडले १६ किलो सोने, दुबईतून आणत होते दाम्पत्य

 सोन्याची तस्करी ही भारतासाठी नवीन नाही आहे, पण नोटबंदीनंत काळा पैसा रिचवण्यासाठी लोकांनी सोने खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे काळ्या पैशाच्या ठिकाणांवर छापेमारीत मोठ्या प्रमाणात सोने सापडत आहे. दिल्ली एअरपोर्टवर एका दाम्पत्याकडे १६ किलो सोने सापडले आहे. 

Dec 12, 2016, 06:17 PM IST

दोन कोटीच्या नव्या नोटा जप्त

 राजस्थानची ाजधानी जयपूरमध्ये आयकर खात्याने सर्वात मोठी कारवाई करत कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याच्या संबंधीत संस्थेवर छापा टाकून एक कोटी अडतीस लाख रुपयांचे नव्या नोटा आणि दो किलो सोने जप्त केले आहे. 

Dec 12, 2016, 05:48 PM IST

पंजाबमधून ४.५ लाखाच्या बनावट नोटा जप्त

पातियाळा रस्त्यावर भवानीगड येथील चार जणांना साडेचार लाखाच्या बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या बनावट नोटा शंभर आणि दोन हजारांच्या आहेत.

Dec 10, 2016, 08:22 PM IST