आमदार रमेश कदम यांना दणका, मालमत्ता जप्त करण्याचे आदेश
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना मोठा दणका बसलाय.
Mar 10, 2017, 05:10 PM ISTठाण्यात पुन्हा एकदा जुन्या नोटा जप्त
ठाणे वर्तक नगर पोलिसांनी उपवन येथील राजेश गार्डन हॉटेल जवळ सापळा रचून 1 कोटी 35 लाख 96 हजारांच्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पकडल्या.
Mar 6, 2017, 05:58 PM ISTबीडच्या गेवराईजवळ साडेनऊ लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत
हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नेत असताना बीड पोलिसांनी नोटा ताब्यात घेतल्यात. आता या नोटा कोण बदलुन देणार होतं याचा तपास आता सुरू झालाय.
Feb 26, 2017, 01:09 PM ISTनिवडणुकीआधी साताऱ्यातून देशी दारूचा साठा जप्त
सातारामधल्या देशमुखनगर टिटवेवाडी भागातून 3 लाख 86 हजार रुपये किंमतीचा देशी दारुचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
Feb 20, 2017, 04:12 PM ISTनिवडणुकीआधी मीरा भाईंदरमधून दारू साठा जप्त
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमधून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आलीय.
Feb 19, 2017, 08:10 PM ISTनाशिकमध्ये हजारो रूपयांची दारू जप्त
नाशिकमधल्या घारपुरे घाट परिसरात हरीश प्रभाकर गांगुर्डे याच्या घरातून पोलिसांनी हजारो रुपयांचा दारूचा साठा जप्त केला.
Feb 16, 2017, 11:13 PM ISTमहाराष्ट्रात आल्यावर दबंग शिवदीप लांडेंची पहिली कारवाई
बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पहिलीच कारवाई केली आहे.
Feb 11, 2017, 06:14 PM ISTकुर्ला येथे बनावट हार्ड ड्रींक जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2016, 02:02 PM ISTबंगळुरुमध्ये २००० च्या नकली नोटा केल्या जप्त
नोटबंदीनंतर देशात पैशाची चणचण भासत आहे. १००० आणि ५०० च्या जुन्या नोटा रद्द केल्या गेल्या. त्यानंतर २००० ची नवी नोट आली पण आता या नोटेचे देखील बनावट नोटा बनवण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातून अशा अनेक लोकांना अटक देखील करण्यात आली आहे.
Dec 22, 2016, 08:33 PM ISTचेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त
आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत.
Dec 20, 2016, 12:45 PM ISTनाशिकमध्ये सापडल्या तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा
नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभर नव्या दोन हजार रुपयाच्या नोटा सापडण्याची मालिका सुरु झाली झाली असून त्यात नाशिकही मागे राहिलेलं नाही.
Dec 19, 2016, 07:40 PM ISTमुंबईतल्या अंधेरीमधून रोकड जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 04:20 PM IST