चीन

भारतापेक्षा पाकिस्तान जास्त आनंदी, तर हा देश ठरला सर्वात आनंदी!

संयुक्त राष्ट्राच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन नेटवर्कचा वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०१८ प्रकाशित करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार यूरोपिय देश फिनलंड जगातला सर्वात आनंदी देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

Mar 15, 2018, 10:32 AM IST

शी जिंगपिंग चीनचे आजीवन राष्ट्रपती, चीनच्या घटनेत दुरुस्ती

चीनच्या एक पक्षीय राजकारणामध्ये सगळ्यात मोठा बदल झाला आहे.

Mar 11, 2018, 08:06 PM IST

शी जीनपिंग चीनचे आजीवनकाळ राष्ट्रपती राहणार

चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांचा आजीवन राष्ट्रपती होण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे. जीनपिंग यांचा कार्यकाळ पू्र्ण होताच त्यांना आजीवनकाळ राषट्रपतीपदाचा अधिकार प्राप्त आहे.

Mar 11, 2018, 10:09 AM IST

अमेरिकेचा भारत, चीनला इशारा

भारत आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर भरभक्कम कर लावण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय.

Mar 10, 2018, 11:10 AM IST

VIDEO: कोट्यावधींचं सोनं चोरलं, कुणीही पाहिलं नाही मात्र, तरिही झाली फजिती

आतापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला चोरीच्या घटनेचा एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यानंतर तुम्ही या चोरावर नक्कीच हसाल.

Mar 9, 2018, 04:54 PM IST

या दाम्पत्याला घरी नळ सुरु ठेवून बाहेर जाणं पडलं महागात

घरी नळ सुरु ठेवून कुलूप लावून बाहेर जाणं हे एका चीन दांम्पत्याला चांगलंच महगात पडलं. 

Mar 7, 2018, 03:07 PM IST

डोकलाममध्ये पुन्हा चीनच्या कुरापती

भारत-चीन सीमेवर पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

Mar 6, 2018, 05:12 PM IST

चीन सैन्यातून तीन लाख सैनिकांची कपात, हे आहे कारण

चीनने सोमवारी त्यांच्या २३ लाख सैनिक संख्या असलेल्या पिपुल्स लिबरेशन आर्मीमधील तीन लाख सैनिक कमी केले आहेत.

Mar 6, 2018, 09:29 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Mar 4, 2018, 12:03 PM IST

टोमॅटो होळी साजरी, चीनच्या विद्यार्थ्यांनी केली रंगाची उधळण

देशभर विविध रंगाची उधळण करत धुळवड साजरी करण्यात आली. विविध रंगात तरुणाई, लहान थोर रंगून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र अहमदाबादमध्ये अनोख्या पद्धतीने होळीचे सेलिब्रेशन करण्यात आलं. 

Mar 2, 2018, 06:06 PM IST

Video : केबिन बॅगेजमध्ये आग , कर्मचार्‍यांनी आग विझवण्यासाठी केला पाणी, ज्यूसचा वापर

  विमानातील ओव्हर हेड कम्पार्टमेन्टमध्ये आग अचानक आग लागल्याने विमानाचे उड्डाण सुमारे 3-4 तास उशिरा  झाले.

Mar 2, 2018, 04:04 PM IST

पाकिस्तान बनतोय चीनचा 'गुलाम'? आता उचललं हे पाऊल

भारताने दबाव निर्माण केल्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी मदत कमी झाली. यानंतर पाकिस्तान दिवसेंदिवस चीनच्या जवळ जात चालला आहे.

Feb 20, 2018, 04:23 PM IST

पाकिस्तानचं चीनकडून ५० कोटी डॉलर्सचं कर्ज

पाकिस्तानने आपल्या जलद कमी होणारा परकिय चलन साठा मजबूत करण्यासाठी चीनसोबत आणखी एक करार केला आहे.

Feb 18, 2018, 10:10 AM IST