चीन

चीननं रोखलं ब्रह्मपुत्रेचं पाणी, अरुणाचल कोरडं पडणार?

चीनची पुन्हा एकदा मनमानी...

Oct 19, 2018, 03:34 PM IST

मुस्लिमांना 'देशभक्त' बनवण्यासाठी चीनमध्ये प्रशिक्षण कॅम्प

चीनमध्ये उइगर मुस्लिमांना 'देशभक्त' आणि 'निष्ठावंत' बनवण्यासाठी सरकारनं विशेष प्रशिक्षण कॅम्प उघडले आहेत.

Sep 10, 2018, 04:19 PM IST

कर्ज फेडू न शकल्याने चीनने या देशाचं विमानतळ घेतलं ताब्यात?

चीनकडून अशी होतेय देशांची फसवणूक

Sep 10, 2018, 02:48 PM IST

चीनच्या 'देवा'नं केली निवृत्तीची घोषणा

जॅक मा यांनी अगोदरही शिक्षक म्हणून काम केलंय

Sep 8, 2018, 11:43 AM IST

शाळेतील पोल डान्स प्रकरणी अखेर मुख्याध्यापक निलंबित

शिक्षक दिनाच्या दिवशी घडला हा प्रकार 

Sep 5, 2018, 11:06 AM IST

भाजप आणि आरएसएस देशात द्वेष पसरवत आहेत - राहुल गांधी

 राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएस यांच्यावर जहरी टीका केलेय. संघ आणि भाजप देशात द्वेष पसरवत आहेत.

Aug 24, 2018, 07:41 PM IST

'बाळ नाही झाल्यास द्यावा लागणार टॅक्स'

 लोकसंख्येतील असंतुलन पाहता नवं फर्मान जारी करण्यात आलंय. 

Aug 17, 2018, 11:20 PM IST
PT1M20S

चीन | अलीबाबा रोबोने जगात खळबळ उडवलीय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 6, 2018, 06:16 PM IST

अग्नी - ५ क्षेपणास्त्र : भारताच्या टप्प्यात आता 'चीन'

भारतीय लष्कराची ताकद अग्नी-५ मुळे वाढणार आहे. या नवा क्षेपणास्त्रामुळे भारत अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि उत्तर कोरियाच्या पंक्तीत.

Jul 1, 2018, 05:42 PM IST

'रघुकूल हॉलिडेज'नं केली फसवणूक, महाराष्ट्रातले पर्यटक अडकले

या पर्यटकांनी आपल्या ओळखीतून ४० लाख रुपये जमा केले

Jun 25, 2018, 11:10 PM IST

शी झिनपिंग - किम जोंग ऊन यांच्यात द्विपक्षीय चर्चा

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग ऊन यांची द्विपक्षीय चर्चा झाली.  

Jun 20, 2018, 10:35 PM IST

चीनमध्ये अक्षय कुमारच्या 'टॉयलेट'ची जादू, बॉक्स ऑफिसवर तुफान कलेक्शन

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा सिनेमा 'टॉयलेट : एक प्रेम कथा' गतवर्षी रिलीज झाला. हा सिनेमा चीनमध्ये 'टॉयलेट हीरो' या नावाने रिलीज करण्यात आलाय.

Jun 9, 2018, 09:14 PM IST

चीनकडून सोन्याचा शोध, भारताची डोकेदुखी

चीनने अरूणाचल प्रदेशाला लागून असलेल्या भारत-चीन सीमेवर एक खाण शोधली आहे

May 21, 2018, 06:33 PM IST