राजीनाम्याच्या आदेशानंतर खैरेंचं आश्चर्यकारक स्पष्टीकरण...
मोदी सरकारच्या बाजूनचं मतदान करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता
Jul 20, 2018, 12:24 PM ISTमोदींच्या बाजुनं 'व्हिप' जारी करणाऱ्या चंद्रकांत खैरेंना राजीनाम्याचे आदेश
उद्धव ठाकरे यांनी काही खासदारांना फोन करून व्हीप काढल्याबद्दल चांगलंच सुनावलं
Jul 20, 2018, 11:52 AM ISTऔरंगाबाद दंगलीचे सूत्रधार अजूनही मोकाट - चंद्रकांत खैरे
औरंगाबाद दंगलीचे सूत्रधार अजूनही मोकाट - चंद्रकांत खैरे
May 27, 2018, 04:01 PM ISTऔरंगाबाद । शिवसेनेचा मोर्चा पोलिसांंनी अडवला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 19, 2018, 08:03 PM ISTऔरंगाबाद दंगल, आणखीन एक CCTV फुटेज उघड
May 14, 2018, 07:56 PM ISTखैरे विरुद्ध कदम वादात खैरेंची बाजी?
रामदास कदम यांना औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्या जागी आता डॉ. दिपक सावंत यांची नेमणूक करण्यात आलीय. मात्र, कदमांच्या या उचलबांगडीमुळं खासदार खैरैंच्या राजकारणाचा विजय झाल्याची चर्चा रंगलीय.
Jan 19, 2018, 10:31 AM ISTरायगड । पालकमंत्री पद काढले ते मला माहीत नाही - रामदास कदम
Raigad Ramdas Kadam On Chandrakant Khaire, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 09:48 PM ISTऔरंगाबाद | गणपतीच्या मिरवणुकीत चंद्रकांत खैरेंनीही धरला ताल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2017, 08:29 PM ISTराम मंदिर कधी बांधणार? शिवसेनेचा मोदींना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा काढला.
Jul 16, 2017, 05:18 PM ISTपोलिसांना धक्काबुक्की केल्याचा खैरेंनी केला इन्कार
पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा खैरेंनी केला इन्कार
Mar 21, 2017, 08:43 PM ISTचंद्रकांत खैरेंनी केली पोलिसांना धक्काबुक्की....
चंद्रकांत खैरेंनी केली पोलिसांना धक्काबुक्की....
Mar 21, 2017, 05:51 PM ISTऔरंगाबादमध्ये 'युती'ची चर्चेआधीच चिरफाड!
औरंगाबादमध्ये 'युती'ची चर्चेआधीच चिरफाड!
Jan 18, 2017, 08:16 PM ISTऔरंगाबादमध्ये 'युती'ची चर्चेआधीच चिरफाड!
औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूकांत युतीवरून चांगलाच वाद पेटलाय. खासदार चंद्रकांत खैरे तर भाजपलाच प्रतिस्पर्धी म्हणत आहेत. तर मंत्री खोतकर थेट भाजपला भुईसपाट करण्याची भाषा बोलताना दिसतायत. ही विखारी भाषा आता भाजपला चांगलीच झोंबलीय... त्यामुळं आता युतीवरच प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहे.
Jan 18, 2017, 08:03 PM ISTऔरंगाबाद सेना खासदार चंद्रकांत खैरे वादात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 11:41 PM ISTशिवसेनेचे चंद्रकांत खैरे पुन्हा वादात, एमआयएम नगरसेवकाला धमकावल्याचा आरोप
औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
Dec 17, 2016, 10:24 PM IST