ग्रह

शुक्र ग्रहावरची बार्बी डॉल पृथ्वीवर अवतरली

बार्बी डॉल सारखं दिसण हे अनेक स्त्रियांच स्वप्न असतं. पण 28 वर्षाच्या मॉडल वेलेरिया ल्यूकानोवा हिने तर, मी जिवंत बार्बी डॉल आहे असाच दावा केला आहे.

Apr 9, 2014, 02:32 PM IST

धूलीकण आणि गॅसमुळे निर्माण होतोय `चमकणारा ग्रह`!

जेव्हा तुम्ही पहाटे पहाटे झोपेतून जागं होऊन गरमागरम चहाचे घुटके मारत असता तेव्हा दूर अंतराळात कुठेतरी नव्या ताऱ्यांची उत्पत्ती होत असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Jan 21, 2014, 10:53 AM IST

‘नासा’ दुसऱ्या पृथ्वीच्या शोधात!

येत्या दहा ते वीस वर्षांमध्ये पृथ्वीसारखा ग्रह शोधण्यात यश येईल, अशी आशा नासाचे संचालक डॉ. जयदिप मुखर्जी यांनी व्यक्त केलीय.

Dec 2, 2013, 07:57 AM IST

शनी आणि पृथ्वीचा `नासा`नं जाहीर केलेला हा दुर्मिळ फोटो...

अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा)नं शनी ग्रहाचा एक दुर्मिळ फोटो जाहीर केलाय.

Nov 14, 2013, 09:44 PM IST

शनी, गुरू या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस

तुम्ही गारांचा पाऊस, अॅसिड रेन, लाल पाऊस, पिवळा पाऊस पाहिला असेल किंवा ऐकला असेल. मात्र, आता ग्रहांवर पाऊस पडणार आहे. तोही गारांचा नाही तर चक्क हिऱ्यांचा असणार आहे. हिऱ्यांच्या पावसाचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला आहे.

Oct 15, 2013, 02:58 PM IST

मंगळ ग्रहावर जीवनाचे पुरावे मिळाले नाहीत- नासा

अमेरिकन अंतराळ संस्था नासानं मंगळावर पाठविलेल्या क्युरियॉसिटी रोव्हरनं गेले वर्षभर घेतलेल्या शोधानंतर मंगळावर पाण्याचे आणि जीवनाचे अवशेष आढळले नसल्याचं नासानं जाहीर केलंय. सायन्स र्जनलमध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.

Sep 22, 2013, 04:54 PM IST

...इथे मिळते राशींवरून नोकरी!

‘तुमची रास कोणती?’ असा प्रश्न तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीच्या वेळी विचारली गेली तर... तुम्ही अवाक नक्कीच व्हाल...

Jul 31, 2013, 01:11 PM IST

राहू-शनि ग्रहांचा कसा आहे प्रभाव

राहू आणि शनी ग्रहाच्या प्रभावा मानवी मनावर नेहमीच होत असतो... कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू शकत नाही.

Jun 5, 2013, 08:13 AM IST

ग्रहांचे खडे धारण केल्याने काय होतं?

विवाह होत नसेल तर `पुखराज`, मंगळ असेल तर पोवळा व तापट स्वभाव असेल तर मोती धारण करावा. पण कोणते रत्न कधी धारण करावे?

May 24, 2013, 08:10 AM IST

ग्रहांचा परिणाम मानवी मनावर....

नवग्रहांतील प्रत्येक ग्रहाचे जसे वैशिष्ट्य आहे तसे त्यांच्या परस्परयुतींचेदेखील वैशिष्ट्य आहे. विशेषतः चंद्र ग्रह हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

Feb 12, 2013, 08:29 AM IST

ग्रहानुसार असा असतो आपला स्वभाव

मानवी जीवनावर ग्रह हे नेहमीच परिणाम करताना दिसून येतात. शास्त्रीयदृष्टया देखील हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे ग्रहांचा थेट परिणाम हा तुमच्यांवर होत असतो.

Feb 7, 2013, 07:43 AM IST

पृथ्वीजवळील पाच नव्या ग्रहांचा शोध लागला

संशोधकांना पृथ्वीच्या नजीक असणाऱ्या ५ नवीन ग्रहांचा शोध लागला आहे. यातला एक ग्रह अशा ताऱ्याचा कक्षेमध्ये येतो, जिथे जीवोत्पत्तीस पोषक वातावरण आहे. या ग्रहांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाशाच्या वेगाने गेल्यास १२ वर्षं लागू शकतात.

Dec 20, 2012, 11:19 PM IST

प्रोजेक्ट 'स्टार ट्रेक'

अंतरिक्ष जीवन आणि रहस्यमय खगोल यासारख्या गोष्टी अंतराळ व्यापून गेलय. खगोलशास्त्रज्ञ अशा रहस्यमय गोष्टीच्या बाबत नेहमीच माहितीच्या शोधात असतात. त्यांची तयारी ही अविरत सुरुच असते.

Dec 8, 2011, 03:42 AM IST