VIDEO : अपघाताचा थरार कैद, स्कूटीवरुन जाणाऱ्यांना तरुणींना हवेत उडविले
गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये झालेल्या एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात एका भरधाव कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. मात्र, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरूणी केवळ सुदैवाने वाचल्या.
May 18, 2016, 07:58 PM ISTआनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी ?
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
May 16, 2016, 06:25 PM ISTगुजरातमध्ये १० टक्के आरक्षण, पाटीदार समाज आंदोलनाला यश
पाटीदार नेता हार्दिक पटेल आंदोलनापुढे गुजरात सरकारला अखेर झुकावे लागले. राज्य सरकारने सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
Apr 29, 2016, 02:00 PM ISTIPLमधून हा कर्णधार आऊट, या कारणाने झाला बाहेर?
IPL-9 व्या सीजनमध्ये चांगली कामगिरी करणारा कर्णधार बाहेर पडणार आहे. त्याने चक्क ब्रेक घेण्याचे ठरवलेय. कारणही तसेच आहे. त्याला नेदरलॅंडला जायचेय.
Apr 29, 2016, 12:50 PM ISTगुजरातमधील सुरतमध्ये कडक उन्हामुळे गारव्याची अनोखी पद्धत
Apr 28, 2016, 01:52 PM IST२ हृदय, ४ कान आणि ४-४ हात-पाय असणारा मुलगा, डॉक्टरही हैराण
येथील एका हॉस्पिटलमध्ये एका महिलेने दोन हृदय, दोन डोळे, चार कान चार हात आणि चार पायांच्या मुलांना जन्म दिला आहे.
Apr 27, 2016, 04:18 PM ISTमोदींच्या गुजरातमध्येच भाजपला जबरदस्त धक्का
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील गांधीनगरमध्ये भाजपला धक्का बसलाय.
Apr 27, 2016, 10:21 AM ISTगुजरातमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली
नरेंद्र मोदी यापूर्वी मुख्यमंत्री असलेल्या गुजरातलाही दुष्काळाने पछाडले आहे. गुजरात सरकारने सौराष्ट्र आणि कच्छ भागांतील आणखी ४६८ गावांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.
Apr 21, 2016, 12:52 AM ISTगुलाम अली यांचा गुजरातमधील कार्यक्रम रद्द
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात, पाकिस्तानचे गझल गायक गुलाम अली यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला. हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली.
Apr 20, 2016, 12:21 AM ISTमोदींचं गुजरात पुन्हा धुमसतंय
पटेल आरक्षणाच्या मुद्द्यावरून जेलमध्ये असलेल्या आपल्या नेत्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाला गुजरातमध्ये हिंसक वळण लागलं आहे.
Apr 17, 2016, 07:03 PM ISTरैनाच्या गुजरातचा धोनीच्या पुण्यावर विजय
आयपीएलच्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा 7 विकेट आणि 12 बॉल राखून विजय झाला आहे.
Apr 14, 2016, 11:41 PM ISTव्हिडिओ : 'इशरत जहाँ एन्काऊंटर'फेम वंजारांचा 'तलवार डान्स'!
सोहराबुद्दीन आणि इशरत जहाँ फेक एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी माजी पोलीस उपमहानिरीक्षक डी जी वंझारा हे जवळपास ९ वर्षानंतर गुजरातमध्ये परतले. यावेळी त्यांचं ढोल आणि ताशांनी स्वागत करण्यात आलं.
Apr 9, 2016, 12:11 PM ISTपोरबंदरचा अजय लालचेता 'ओमान'च्या क्रिकेट संघाचा कर्णधार
मुंबई : मूळचा पोरबंदरचा असणारा, पण सध्या ओमानमध्ये राहणारा अजय लालचेता ओमानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे.
Apr 7, 2016, 12:37 PM IST...हे आहे भारतातलं सर्वात मोठ्ठं 'टॅक्स डिफॉल्टर' राज्य!
आपल्या देशातला सर्वात मोठ्ठं 'टॅक्स डिफॉल्टर' राज्य कुठलं असेल बरं? महाराष्ट्र असं तुमचं उत्तर तुमच्या मनात आलं असेल पण हे साफ चुकीचं आहे... कारण, भारतातला सर्वात मोठ्ठं टॅक्स डिफॉल्टर राज्य आहे आपल्या पंतप्रधान मोदींचं गुजरात राज्य...
Mar 31, 2016, 04:16 PM IST