गारपीट

धुळे, नंदूरबारमध्ये गारपिटीचा कहर

धुळे, नंदूरबारमध्ये गारपिटीचा कहर

Mar 2, 2016, 05:38 PM IST

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस-गारपीट

राज्यात मागील चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होत आहे. पुढील चार दिवस आणखी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Mar 1, 2016, 06:09 PM IST

महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता

महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता 

Dec 8, 2015, 06:40 PM IST

महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता

पुण्यासह मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 11 डिसेंबरला गारपीट होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Dec 8, 2015, 06:31 PM IST

उस्मानाबादेत गारपिटीत चार मोरांचा मृत्यू

उस्मानाबादेत गारपिटीत चार मोरांचा मृत्यू

Apr 13, 2015, 06:04 PM IST

अवकाळी पावसाचे १३ बळी, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं!

 राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या अठ्ठेचाळीस तासांत या पावसामुळे आणि गारपीटीमुळे १३ जणांचा बळी गेलाय. वीज कोसळून शुक्रवारी पाच जणांचा तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहा जणांचा बळी गेला तर इतर दोन दुर्दैवी घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़. राज्यात बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यातील एका मृताचा समावेश आहे़.  

Apr 12, 2015, 04:27 PM IST

गारपीटग्रस्त भागात केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग

गारपीटग्रस्त भागात केंद्रीय कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Mar 21, 2015, 06:09 PM IST

नाशिकमध्ये वर्षातली सर्वात मोठी गारपीट, साचला ६ इंचाचा बर्फाचा थर

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीट झालीय. वडांगळी परिसरात तर गारपीटीनं अक्षरशः कहर केलाय. गारांचा चक्क सहा इंचांचा थर साचलाय.

Mar 14, 2015, 02:02 PM IST

उस्मानाबाद : गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Mar 9, 2015, 06:23 PM IST