गारा जपणारे शेतकरी मदतीला पात्र, धनंजय मुंडेंचा खोचक टोला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 08:27 PM ISTपुढचे काही दिवस गारपीट, पाऊस नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 06:54 PM ISTबुलडाणा | गारपिटीचा गहू-हरबरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
Feb 14, 2018, 06:45 PM ISTगारपिटीमुळे ३०० पोपटांचा दुर्दैवी अंत
गारपिटीचा फटका हा पक्षी-प्राण्यांनाही बसतोय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथे मंगळवारी रात्री तुफान गारपीट झाली.
Feb 14, 2018, 06:41 PM ISTगारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 04:29 PM ISTगारपीटग्रस्त शेतक-यांना सरकारकडून मदत जाहीर
गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. कृषिमंत्री पांडूरंग फुंडकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मदतीची घोषणा केली.
Feb 14, 2018, 04:02 PM ISTभंडारा । गारपिटीमुळे ३०० पोपटांचा दुर्दैवी अंत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 02:23 PM ISTगोंदियात चौथ्या दिवशीही गारपीट, अनेक ठिकाणी गारांचे थर
सलग चौथ्या दिवशीही गारपीट सुरु आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगांव तालुक्यात मंगळवारी रात्री गाराचा पाऊस पडला.
Feb 14, 2018, 12:12 PM ISTगोंदियात चौथ्या दिवशीही गारपीट, अनेक ठिकाणी गारांचे थर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 10:41 AM ISTअबब... तब्बल पाव किलोची गार... डोक्यात पडत तर..
गेली तीन-चार दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडून शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आज यवतमाळमधीळ महागाव येथे महा'गारपीट झाली. या ठिकाणी तब्बल २०० ते २५० ग्रॅम म्हणजे तब्बल पाव किलोची ही गार पडली.
Feb 13, 2018, 09:10 PM ISTव्हिडिओ :...जेव्हा धाय मोकलून रडतो शेतकरी!
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांवर जणू आभाळ फाटलंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं रब्बीचं हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय. खरीपाचा हंगाम आला मात्र त्याला भाव मिळाला नाही. त्यामुळं रब्बीवर सर्व आशा होत्या. मात्र गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा धुळीस मिळाल्या आहेत.
Feb 13, 2018, 05:48 PM ISTविदर्भात गारपीट, शेतकरी चिंतेत
जिल्ह्यातील देवळी आणि आर्वि तालुक्यांना गारपीटीचा तडाखा बसाला. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं शेतकरी चिंतातूर झाला होता. अखेर सोमवारी झालेल्या गारपीटीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
Feb 13, 2018, 12:54 PM ISTमुंबई । गारपीटीमुळे राज्यात कुठे किती नुकसान?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 08:46 PM ISTगारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत
Feb 11, 2018, 04:10 PM ISTअकोला | गारपीटीत शोतीची काळजी कशी घ्यावी? डॉ. विलास खर्चे यांचे मार्गदर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 11, 2018, 02:46 PM IST