गर्भपात

मुंबईत अल्पवयीन मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत वाढ

मु्ंबईत पंधरा वर्षाखालील मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत गेल्या तीन वर्षात तब्बल १४४ टक्क्यांची वाढ झालीय. त्यामुळे सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये या नव्या आकडेवारीनं चिंता व्यक्त होऊ लागलीय. 

May 16, 2016, 12:18 PM IST

धक्कादायक ! शहरात युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक

सरकारी आरोग्य खात्याने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतात शहरी भागात २० वर्षांच्या आतील युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वधिक आहे.

Apr 13, 2016, 11:35 PM IST

'गर्भपात करुन घेणाऱ्या महिलांना कठोर शिक्षा द्या'

वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असेलेले वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणजे डोनाल्ड ट्रम्प... 

Mar 31, 2016, 04:36 PM IST

गर्भपातामुळे महिलांना हा त्रास होतो

अनेकदा काही कारणांमुळे गर्भपात होतो. मात्र गर्भपात झाल्यानंतरही स्त्रियांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागते. गर्भपातानंतर महिलांच्या शरीरात मोठे बदल होतात. यादरम्यान इन्फेक्शन होण्याचीही अधिक भिती असते. 

Jan 3, 2016, 02:59 PM IST

बलात्कार पीडितेवर काठ्यांचा वर्षाव, गर्भपात करण्याचा तालिबानी आदेश!

उत्तरप्रदेशातील कौशाम्बीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचं प्रकरण समोर येतंय... धक्कादायक म्हणजे, या घृणास्पद प्रकारानंतर या मुलीला पंचायतीनं काठीनं मारून आणि तिच्या पोटात वाढणारा पाच महिन्यांचा गर्भ पाडण्यात आला.

Sep 4, 2015, 12:14 PM IST

सावधान, साबणामुळे गर्भपाताचा धोका वाढतो!

सर्वसामान्य वस्तूंच्या वापरामुळे महिलांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. हात धुण्याचा साबण, शॅम्पू तसेच पॅकिंग खाद्यपदार्थांमुळे महिलांना गर्भपाताचा धोका पोहोचत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. आरोग्याच्याबाबतीत ही चिंतेची बाब असल्याचे अभ्यासकांनी आपल्या अहवालात नमुद केली आहे.

Sep 3, 2015, 04:59 PM IST

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, १४ वर्षीय बलात्कार पीडितेच्या गर्भपाताला परवानगी

सुप्रीम कोर्टानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. एका नराधम डॉक्टरामुळं गर्भवती राहिलेल्या १४ वर्षीय मुलीच्या गर्भपाताला डॉक्टरांनी दिलेल्या मंजूरीनंतर कोर्टानं परवानगी दिलीय. 

Jul 30, 2015, 09:17 PM IST

धक्कादायक: मुंबईत गर्भपाताचं प्रमाण वाढलं

मुंबईत गर्भपाताचं प्रमाण धक्कादायकरित्या वाढल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिलीय. ऑनलाईन औषधं घेऊन मोठ्या प्रमाणावर गर्भपात होत असल्याचं उघड झालंय. 

Jul 17, 2015, 03:52 PM IST

आलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर!

आलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर!

Jun 26, 2015, 01:24 PM IST

आलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर!

हॉस्पीटल आणि सोनाग्राफी सेंटर्सवर कारवाईचा फास आवळल्यानंतर आता गर्भातल्या मुलींची हत्या करण्यासाठी हत्याऱ्यांनी नव्या युक्त्या शोधून काढल्यात. नुकतीच, एका आलिशान गाडीत गर्भलिंग चाचणी होत असल्याचं उघड झालंय. 

Jun 26, 2015, 11:22 AM IST

मुंबईत १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे गर्भपात ६७ टक्क्यांनी वाढले

 मुंबईत १५ वर्षांपेक्षा खालील मुलींच्या गर्भपाताचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. ही वाढ धक्कादायक आहे. सन २०१४-१५ मध्ये अल्पवयीन मुलींकडून करण्यात आलेल्या गर्भपाताचे प्रमाण ६७ टक्के वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. 

May 14, 2015, 06:39 PM IST