गर्भपात

औरंगाबादमध्ये अवैध गर्भपाताचा अड्डा उघड

 गर्भपाताचा अड्डा गेली तीन वर्ष राजरोसपणे औरंगाबादमध्ये सुरु होता अशी धक्कादायक माहिती पुढं आली आहे, दरम्यानच्या काळात या ठिकाणी 100 पेक्षा जास्त गर्भपात केल्याचं शक्यता वर्तवण्यात येते आहे.  महत्वाचं म्हणजे गर्भपात केंद्र चालवणा-या डॉ. चंद्रकला गायकवाड, या महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी आहेत. सोबतच सध्या त्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेत मेडिकल अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, सोबतच अवैध गर्भपात केंद्रच्या तपासणी समितीवर सुद्धा त्यांनी या आधी काम केल्याचं उघड झाल आहे.

May 27, 2017, 03:10 PM IST

गर्भपात औषधांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्याची मागणी

जिल्ह्यात उघडकीस आलेल्या अनधिकृत गर्भपात प्रकरणानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय.

May 5, 2017, 10:13 PM IST

नाशिक जिल्हा रूग्णालयातच गर्भपाताचा संशय

खासगी हॉस्पिटल्समध्ये गर्भपाताची कीड लागल्याच्या अनेक घटना राज्यात समोर येतात. मात्र नाशिकमध्ये शासनाच्या आरोग्य यंत्रणातल्या भांडणांमुळे आता असे प्रकार महापालिका आणि जिल्हा रूग्णालयात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणात उच्चस्तरीय समितीने चौकशी सुरू केली आहे.

Apr 3, 2017, 07:50 PM IST

'म्हैसाळमधल्या अर्भकांच्या मृत्यूसाठी राज्य सरकारच जबाबदार'

सांगलीतील म्हैसाळ गर्भपात प्रकरणासाठी राज्य सरकार जबाबदार आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणातली सुमोटो याचिका दाखल करून घेतलीय. 

Mar 9, 2017, 01:40 PM IST

म्हैसाळ गर्भपात प्रकरण : आतापर्यंत ५ जणांना अटक

आतापर्यंत ५ जणांना अटक

Mar 8, 2017, 06:12 PM IST

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची म्हैसाळ घटनास्थळी भेट

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची म्हैसाळ घटनास्थळी भेट

Mar 8, 2017, 06:07 PM IST

म्हैसाळ गर्भपात प्रकरण : कर्नाटकमधून एकाला अटक

सांगलीतल्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणी आणखी एक अटक करण्यात आलीय. 

Mar 8, 2017, 11:38 AM IST