मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्याठी सरकारचा नवा निर्णय...
महाराष्ट्रात यापुढं तंबाखुजन्य पदार्थ आणि खाद्यपदार्थ एकाच दुकानात विकायला बंदी असेल, असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
Jan 25, 2018, 09:20 AM ISTमुंबई | मॅक्डॉनल्डने वाढविले खाद्यपदार्थांचे दर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 09:50 PM ISTमुंबईत रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांवर आता बंदी, गाड्याच दिसणार नाहीत!
शहरात रस्त्याच्या कडेला आता हातगाड्यांवरील अन्न पदार्थ दिसणार नाहीत. कारण ३० मेनंतर थेट कारवाई करण्यात येणार आहे. अन्न पदार्थ शिजवणाऱ्या गाड्यांना हद्दपार करण्याचा महापालिकेने विडा उचला आहे.
Apr 29, 2017, 11:13 PM ISTभारतातील १० राज्ये आणि तेथील प्रसिद्ध खाद्यपदार्थ
Jan 23, 2017, 04:08 PM ISTवर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक
वर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ हे भारतीयांच्या शरीरात हळूहळू विष पेरण्याचं काम करत असल्याचं एफएसएसआय अर्थातच द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडियानं म्हटलंय.
Dec 12, 2016, 01:32 PM ISTवेगवेगळ्या खाद्यपदार्थातील तुळशीचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 04:56 PM ISTग्राहकांनो, दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांपासून सावधान!
ग्राहकांनो, दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांपासून सावधान!
Oct 26, 2016, 10:08 PM ISTग्राहकांनो, दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांपासून सावधान!
दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र बाजार फुलले असताना, दुसरीकडे मात्र याच बाजारावर भेसळयुक्त पदार्थ विक्रीचे सावट आहे. दिवाळीच्या निमित्ताने एफडीएनं मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केलीय.
Oct 26, 2016, 08:46 PM ISTरेल्वे प्रवाशांकडे आता 'रेडी टू ईट' पदार्थांचा पर्याय...
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे... आता रेल्वेतून प्रवास करताना तुमच्या जेवणाची आबाळ होणार नाही... कारण, रेल्वेप्रवासादरम्यान तुम्हाला 'रेडी टू ईट' जेवण उपलब्ध असेल.
Mar 5, 2016, 02:54 PM ISTविमानातील पदार्थ घरी नेणाऱ्या एअर इंडिया कर्मचारी महिलेला पकडले
नवी दिल्ली : सरकारी विमान कंपनी एअर इंडिया नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते.
Feb 1, 2016, 12:57 PM ISTही पाच फळं खाल्ल्यानं पूर्णपणे मिळतो अॅसिडिटीपासून आराम
आपल्या शरीरातील अन्न पचलं नाही तर पचनक्रियेत पोटात विशेष असं अॅसिड स्रावित होत असतं, हे अॅसिड पचनक्रियेसाठी खूप गरजेचं असतं. अनेक वेळा अॅसिड प्रमाणापेक्षा जास्त वाढतं. त्यामुळं छातीत जळजळ, पोटात आग लागल्यासारखं जाणवतं. अशा परिस्थितीला अॅसिडिटी किंवा अॅसिड पेप्टिक रोग म्हणतात.
Sep 3, 2015, 12:00 PM ISTपाकिटबंद खाद्यपदार्थ, औषध विकत घेतांना सावधान!
Aug 25, 2015, 08:57 PM ISTपाकिटबंद खाद्यपदार्थ, औषध विकत घेतांना सावधान!
दुकानातून तुम्ही एखादा बिस्कीटाचा पुडा किंवा केक असे खाद्यपदार्थ घेत असाल तर सावधान... त्या पुड्याची एक्स्पायरी डेटही संपलेली असू शकते. विशेष म्हणजे एक्स्पायरी डेट संपलीय याची माहितीच तुम्हाला मिळू शकणार नाही.
Aug 25, 2015, 08:48 PM ISTरस्त्यावरील खाद्यपदार्थांमध्ये आढळला ई-कोलाय विषाणू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 09:54 AM ISTकॅन्सरपासून वाचवणारे नऊ खाद्यपदार्थ....
भारतात दिवसेंदिवस कॅन्सर पेशंट वाढत चालले आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी काही घरगुती उपयोगातील उपाय म्हणून फळ, भाज्या, धान्ये, कडधान्ये, जरूरी विटामिन्स, खनिजे उपयोगी पडू शकतात. पुढे आपण पाहूया कॅन्सरपासून वाचवणारे नऊ खाद्यपदार्थ
Jan 21, 2015, 06:04 PM IST